शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार विद्यार्थ्यांनी केली भाग दोन प्रक्रिया पूर्ण

By admin | Updated: June 19, 2017 18:49 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया : भाग एकमध्ये २६ हजार विद्यार्थ्यांकडून प्रक्रिया पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियांतर्गत आत्तापर्यंत सुमारे १२ हजार २१ विद्यार्थ्यांनी भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, भाग एकमधील प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २६ हजार ४० पर्यंत पोहोचली आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी भाग एकची पडतळणी करून न घेताच भाग दोन भरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अडचणी येत असून, ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण होत आहे, त्यांनी संबंधित भागासाठी नियोजित मार्गदर्शन केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी काही विद्यार्थी थेट भाग दोन भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा विद्यार्थ्यांना भाग १ ची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय भाग दोन भरता येणार नाही. तर पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिकांमधील माहिती भरताना चुका करीत असल्याने त्यांनी शाळा, महाविद्यालयांमधील सुविधा केंद्र अथवा मार्गदर्शन कें द्रावर संपर्क साधून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.