शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बारा लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:36 IST

महात्मा गांधी जयंतीनिमित्त दारूबंदी सप्ताह साजरा केला जात असतानाच जिल्ह्यात दीव, दमण या राज्यातून बनावट दारूची वाहतूक करणाºया व बाळगणाºयांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली असून, चार दिवसांत सुमारे बारा लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त करून पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्त दारूबंदी सप्ताह साजरा केला जात असतानाच जिल्ह्यात दीव, दमण या राज्यातून बनावट दारूची वाहतूक करणाºया व बाळगणाºयांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली असून, चार दिवसांत सुमारे बारा लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त करून पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.घोटी-सिन्नर रस्त्यावरील हॉटेल राजे पार्क या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाºयांनी अचानक तपासणी केली असता, या ठिकाणी विना परवाना मद्याची विक्री तसेच साठवणूक करण्यात आल्याचे आढळून आले. पूर्वी या हॉटेलला परमिट रूमचा परवाना होता, परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे तेथील परवाना निलंबित करण्यात आलेला असतानाही हॉटेल मालक सचिन घारे (रा. हरसुले, सिन्नर) हे दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने छापा मारला. या ठिकाणी होडका, मॅकडॉल, ब्लेंडर स्प्राईड यांसारख्या दारूचे लाखो रुपये किमतीचे बारा बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. घारे यांच्या मालकीचीच पीकअप मोटार दुसºया एका भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर नजिकच्या अंबोलीजवळ पकडली असता त्यातही मोठ्या प्रमाणावर साठा सापडला आहे. या संपूर्ण मोहिमेत दादरा नगरहवेली या राज्यातच विक्रीसाठी मान्यता असलेले ट्युबर्ग स्ट्रॉँग बिअर, किंगफिशर अशा सुमारे बारा लाख ५५ हजार ३५८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रदीप देशमुख, नाना सातपुते, राहुल ऊर्फ सागर आव्हाड, मंगेश मोनवे व सचिन घारे या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.