शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उमराणेत डाळिंबाला ११५० रूपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 13:55 IST

उमराणे : येथील कै.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींब खरेदी विक्र ीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आला.

उमराणे : येथील कै.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींब खरेदी विक्र ीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशाी डाळिंबाच्या २० किलो क्रेटला सर्वाच्च ११५० रूपये दर मिळाला. उमराणेसह परिसरात कांदा, मका व डाळींब आदी शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या अनुषंगाने येथील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार माल खरेदी विक्र ी होत असल्याने कांदा व मका विक्र ीसाठी शेतकर्यांना ही बाजार समिती उपयुक्त ठरत आहे. परंतु डाळींब विक्र ीसाठी जवळपास मार्केट नसल्याने शेतकर्यांना डाळींब विक्र ीसाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती. त्यामुळे उमराणे बाजार समितीत डाळींब व भाजीपाला लिलाव सुरु करण्यात यावेत अशी मागणी शेतकर्यांकडुन करण्यात आली होती. त्या अनुषंगाने डाळींब लिलाव सुरु करण्यात आले असुन बाजार आवारात विक्र ीसाठी आलेल्या डाळींब क्र ेट्सचे पूजन प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. बाजार आवारात पहिल्याच दिवशी सुमारे १५० ते २०० क्र ेट्स डाळींब विक्र ीसाठी दाखल झाले होते. येथील शेतकरी संजय रावण देवरे या शेतकर्यांच्या डाळींब क्र ेट्सला सर्वोच्च ११५० रु पये दर मिळाला. डाळींब उत्पादक शेतकर्यांनी प्रतवारी करु न माल विक्र ीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव नितीन जाधव व सहाय्यक सचिव तुषार गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक