शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी ११ पुरावे ग्राह्य धरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:11 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करताना मतदाराची ओळख पटविण्यासाठी निवडणूक मतदान ओळखपत्र नसल्यास इतर ११ पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करताना मतदाराची ओळख पटविण्यासाठी निवडणूक मतदान ओळखपत्र नसल्यास इतर ११ पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.मतदाराची ओळख पटविण्यासाठी निवडणूक मतदान ओळखपत्र आवश्यक आहे. ओळखपत्र नसल्यास इतर अकरा पुराव्यांपैकी एक सादर करावे लागणार आहे. यात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र शासन/ राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खासगी कंपन्या अथवा कारखाने यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र, जनगणना आयुक्त यांनी दिलेले ओळखपत्र, रोजगारहमी योजनेमधील जॉब कार्ड, कामगार मंत्रालय यांचेकडील आरोग्य कार्ड, निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन पेमेंट आॅर्डर, आमदार/ खासदार यांनी दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांपैकी एक कोणताही पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.यापूर्वी आधार कार्ड व्यतिरिक्त १७ पुरावे ग्राह्य धरण्यात येत होते. येत्या लोकसभा निवडणुकीत मात्र वरील ११ पैकी एक ओळखपत्र असल्यास मतदान करता येईल. पूर्वीप्रमाणे मालमत्तेबाबतची कागदपत्रे, शस्त्रास्त्र परवाना, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा/ अवलंबिता प्रमाणपत्र, अपंगत्वाचा दाखला, स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र व रेल्वे पासचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, असे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारElectionनिवडणूक