शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

शंभर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:30 IST

रोटरी क्लब आॅफ नाशिक व्हिजन नेक्स्टच्या वतीने नाशिकरोड परिसरात वर्षभरात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यापैकी १०० कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. हमरस्ते, चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येत असल्याने पोलीस प्रशासनाला कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठी मदत होत असून, नाशिकरोड परिसर ‘तिसºया डोळ्यात’ कैद होऊ लागला आहे.

नाशिकरोड : रोटरी क्लब आॅफ नाशिक व्हिजन नेक्स्टच्या वतीने नाशिकरोड परिसरात वर्षभरात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यापैकी १०० कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. हमरस्ते, चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येत असल्याने पोलीस प्रशासनाला कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठी मदत होत असून, नाशिकरोड परिसर ‘तिसºया डोळ्यात’ कैद होऊ लागला आहे. रोटरी क्लब आॅफ नाशिकरोड व्हिजन नेक्स्टचे अध्यक्ष कौसर आझाद यांनी जुलै महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर सामाजिक दृष्टीने इतर उपक्रम राबविण्याऐवजी नाशिकरोड परिसराला तिसºया डोळ्यात म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कैद करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाचे प्रकल्पप्रमुख दिनेश खंडारे, अतुल देशमुख, विनायक बेडीस आदी रोटरीच्या सदस्यांनी नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याशी संपर्क करून त्यांच्याकडून नाशिकरोड परिसरातील महत्त्वाचे हमरस्ते, व्यावसायिक संकुल, शाळा, महाविद्यालये, बॅँका, भाजीबाजार आदी ठिकाणांची, कॅमेºयांची गरज असलेले महत्त्वाचे ठिकाणे निश्चित केली.रोटरी व्हिजन नेक्स्टने सीसीटीव्ही कॅमेरा, केबलिंग, डिव्हीआर, हार्डडिस्क, पॉवर सप्लाय आदींबाबत संबंधित कंपनी, विक्रेते व कॅमेरे बसविणाºया कारागिरांशी संपर्क साधून नाशिकरोड परिसराच्या सुरक्षितेच्या दृष्टीने राबविण्यात येणाºया सामाजिक उपक्रमाची माहिती दिल्यानंतर कॅमेरे देणाºया कंपनीनेदेखील या उपक्रमास हातभार लावण्यासाठी ३५ टक्के कमी किमतीने कॅमेरे उपलब्ध करून दिले. तसेच व्यापारी, बॅँका, डॉक्टर, वकील आदी दानशूरांनीदेखील आर्थिक मदतीसोबत आपल्याकडे कॅमेरा बसविण्यासाठी व इतर वस्तू ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. जवळपास वर्षभरात एक हजार कॅमेरे बसवण्यात येणार असून, त्याला तब्बल २५ ते ३० लाख रुपये खर्च येणार आहे.बिटको चौक ते सत्कार पॉइंट, सोमाणी उद्यान रस्ता, गायकवाड मळा रोड, दत्त मंदिर सिग्नल ते मतिमंद शाळा, चेहेडी, सामनगाव रोड, शिखरेवाडी परिसर या भागात आतापर्यंत १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे नाशिकरोड व उपनगर पोलिसांना काही घटना, गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्हीच्या फुटेजची मोठी मदत झाली आहे. या उपक्रमामुळे नाशिकरोड परिसरातील कायदा-सुव्यवस्थेला मोठा हातभार लागत आहे.