शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

जि.प. सभापतींच्या राजिनाम्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 12:28 IST

विद्यार्थी खून प्रकरण : जिल्हा परिषद अध्यक्षांना महिलांनी दिले निवेदन

ऑनलाईन लोकमतदिनांक 17 ऑगस्टनंदुरबार : येथील शालेय विद्यार्थी राज ठाकरे याचा खून करणा:या बालकाचे पालक असलेले जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ समिती सभापती दत्तू चौरे यांनी राजिनामा द्यावा या मागणीसाठी महिलांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन दिले.दुपारी 12 वाजता नवापूर चौफुलीवर मोर्चा सुरू झाला. यावेळी महिलांनी विविध निषेधाचे फलक हाती घेतले होते. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर महिलांना अडविण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, राज ठाकरे या निरागस बालकाचा त्याच्याच दोन अल्पवयीन मित्रांनी खून केला. संशयीतांना जामीन फेटाळला गेल्यानंतर लागलीच त्यांना त्यांच्या पालकांनी रिमांड होममध्ये पाठविणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी त्यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. असे असतांना एका जबाबदार पदावर दत्तू चौरे कसे राहू शकतात असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मुलांच्या पालकांना देखील सहआरोपी करावे अशी मागणीही करण्यात आली. दत्तू चौरे यांच्याकडून राजकीय दबाव आणून तपास कामात हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.