शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डंपर व दुचाकीच्या अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : आमलीबारी नाक्याजवळ दुचाकीला डंपरने ठोस दिल्याने एका युवकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : आमलीबारी नाक्याजवळ दुचाकीला डंपरने ठोस दिल्याने एका युवकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.अक्कलकुवा येथील अजरून राकेश सोनार (20) व  स्वप्निल विकास सोनार हे दुचाकीने (क्रमांक एम.एच. 39 एम- 8080) अक्कलकुवाकडे येत होते. त्यांच्या दुचाकीला आमलीबारी नाक्याजवळ डंपरने (क्रमांक जी.जे. 5 वाय- 7717) धडक दिल्याने त्यात अजरुन राकेश सोनार हा ठार झाला                    तर स्वप्नील सोनार हा गंभीर              जखमी झाला. स्वप्निल यास गंभीर दुखापत झाली असून धुळे येथे खाजगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ए.एस.आय. वसावे हे करीत आहेत. या घटनेबद्दल अक्कलकुव्यात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, अक्कलकुवा शहरातून जाणा:या शेवाळी-नेत्रंग या  राष्ट्रीय महामार्गावरील गव्हाळी-अककलकुवा ते तळोदा दरम्यानच्या रस्त्यावर  मोठमोठे जीवघेणे खड्डे असून रात्रीच्यावेळी समोरून येणा:या वाहनांचा प्रकाश डोळ्यांवर येत असल्याने वाहने खड्डय़ात आदळून अपघात होत आहेत. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.