शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अस्तंबा यात्रेसाठी युवा भाविकांचे जत्थे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:17 IST

सिग्गरवाले बाबाचा जयघोष : तळोदा शहरात तीन राज्यातून यात्रेकरू होताहेत दाखल

ठळक मुद्देआदिवासी बांधव अस्तंबा येथे पूजन करून परतल्यावर परराज्यात किंवा एखाद्या चांगल्या कामाला सुरूवात करतात़ याठिकाणी पूजा करण्यासाठी आदिवासी बांधव धनत्रयोदशीनंतर याठिकाणी दर्शन घेऊन स्थलांरित होतात़ तळोदा तालुक्यातील कोठार, रापापूर या प्रमुख मार्गाद्वारे युवा अस्तंबा येथे डोंगराच्या पायथ्याशी दोन दिवसा सोंगाडय़ा पार्टीसह विविध कार्यक्रम होणार आहेत़ यासाठी आदिवासी बांधवही द:याखो:यातून अस्तंब्याची वाट चालू लागले आहेत़ वीज कंपनीने केला वीजपुरवठा भाविकांची दरवर्षी वाढणारी संख्या द:याखो:यातील युवकांना रोजगाराची

नंदुरबार : सातपुडय़ाच्या  तिस:या पर्वत रांगेतील सर्वोच्च अस्तंबा शिखरावरच्या अस्तंबा ऋषीच्या यात्रोत्सवाला सुरूवात मंगळवारपासून सुरूवात होत आह़े या पाश्र्वभूमीवर सिग्गरवाले बाबा की, जय असा जयघोष करत शेकडो युवकांचे जत्थे सोमवारपासून रवाना होण्यास सुरूवात झाली़ साहसपर्यटन आणि अध्यात्म असा दुहेरी संगम असलेल्या या यात्रोत्सवात यंदा किमान 40 हजार भाविक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े    कोठार  ता़ तळोदा येथून अक्कलकुवा तालुक्यातील अस्तंबर येथर्पयत 70 किलोमीटर सातपुडय़ाच्या डोंगररांगेतून पायी प्रवास करण्यासाठी धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील खेतिया, पानसेमल येथील भाविक रविवारी सायंकाळपासून तळोदा येथे दाखल झाले होत़े  सातपुडय़ातील द:याखो:यांमधील धोकेदायक वळणे, डोंगररांगेतील पायवाटा आणि चढाव यावरून पायी प्रवास करत हे भाविक मंगळवारी सकाळी अस्तंबा येथे पोहोचणार आहेत़ सुमारे 15 दिवस चालणा:या यात्रेत नंदुरबार जिल्ह्यासह धुळे, साक्री, शिरपूर, मध्यप्रदेशातील खेतिया, गुजरात राज्यातील निझर, सेलंबा, सागबारा, उच्छल येथील युवक सहभागी होतात़ यात्रेकरूंना तळोदा शहर मध्यवर्ती असल्याने याच ठिकाणाहून यात्रेकरू एकमेकांच्या साथीने सातपुडय़ाच्या माथ्याकडे कूच करतात़ मंगळवारी सकाळपासून अस्तंबा ऋषीचे पूजनानंतर यात्रोत्सव सुरू होणार असल्याने अस्तंबा परिसरात व्यावसायिक दाखल झाले असल्याची माहिती आह़े