शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चार्ज्ीग करतांना शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे मोबाईल चाजिर्गसाठी लावत असताना विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू झाला़ बुधवारी सकाळी ही घटना घडली़ रोझवा पुनर्वसन वसाहतीतील शिवाजी शंकर पावरा (21) युवक घरातील इलेक्ट्रीक बोर्डाला मोबाईल चाजिर्ग लावत होता़ यावेळी अचानक चाजिर्ग पीनमध्ये विद्युतप्रवाह उतरला यातून शिवाजी यास विजेचा जबरदस्त झटका बसला, ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे मोबाईल चाजिर्गसाठी लावत असताना विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू झाला़ बुधवारी सकाळी ही घटना घडली़ रोझवा पुनर्वसन वसाहतीतील शिवाजी शंकर पावरा (21) युवक घरातील इलेक्ट्रीक बोर्डाला मोबाईल चाजिर्ग लावत होता़ यावेळी अचानक चाजिर्ग पीनमध्ये विद्युतप्रवाह उतरला यातून शिवाजी यास विजेचा जबरदस्त झटका बसला, यात त्याचा मृत्यू झाला़ ही घटना त्याचे कुटूंबिय आणि शेजारच्यांना कळल्यानंतर त्यांनी त्याला रूग्णालयात दाखल केल़े परंतू त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आल़े याबाबत मयत युवकाचे वडील शंकर चापडा पावरा यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जंगलसिंग वसावे करत आहेत़