शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार केंद्रातील कर्मचारी उपोषणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचा:यांना अनेक ग्रामपंचायतींनी मानधन न दिल्याने अशा कर्मचा:यांनी सोमवारी पंचायत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचा:यांना अनेक ग्रामपंचायतींनी मानधन न दिल्याने अशा कर्मचा:यांनी सोमवारी पंचायत समितीसमोर उपोषण केले. यासंदर्भात गटविकास अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर विविध कामे आणि दाखले देण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रे सुरू केले आहेत. अशा ठिकाणी मानधन तत्वावर कर्मचारी नेमले आहेत. परंतु या कर्मचा:यांना काही ग्रामपंचायतींनी अनेक महिन्यांपासून मानधनच दिले नसल्याचा आरोप आहे. याबाबत कोरीट ग्रामपंचायतीच्या कर्मचारी स्नेहल कांतिलाल पटेल यांनी आवाज उठवत या प्रश्नाला वाचा फोडली. या माध्यमातून तालुक्यातील 40 पेक्षा अधीक ग्रामपंचायतींनी कर्मचा:यांचे मानधन थकविल्याचे स्पष्ट झाले आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करून आणि ते देखील वेळेवर मिळत नसल्यामुळे असे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहे. याची चौकशी करून संबधीत अधिका:यांवर कारवाई करावी आणि मानधन मिळावे यासाठी स्नेहल पटेल यांनी उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून मानधन थकलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचा:यांनीही सहभाग घेतला. याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.