शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीनीचा विनयभंग अक्कलकुवा येथील युवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अक्कलकुवा येथील युवकाला अटक करण्यात आली आहे. 22 रोजी सायंकाळी ही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अक्कलकुवा येथील युवकाला अटक करण्यात आली आहे. 22 रोजी सायंकाळी ही घटना घडली. अक्कलकुवा पोलिसात अॅट्रासिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ललीत एकनाथ परदेशी, रा.अक्कलकुवा असे संशयीताचे नाव आहे. सोरापाडा भागातील गेल्या अनेक दिवसांपासून ललीत हा विद्यार्थीनीच्या मागे लागला होता. 22 रोजी सायंकाळी विद्यार्थीनी शाळेतून घरी जात असतांना तिचा रस्ता अडवून त्याने विद्यार्थीनीला तुला ठेवायचे आहे. त्यामुळे आपल्याबरोबर घरी चल अन्यथा ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या विद्यार्थीनीने तेथून पळ काढला. घरी ही बाब सांगितल्यावर मुलीच्या फिर्यादीवरून ललीत परदेशी विरुद्ध विनयभंग आणि अॅट्रासिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. तपास     पोलीस उपअधीक्षक सपकाळे करीत आहे.