शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी कामांना यंदा वॉटरकपची झालर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:10 IST

यंदाही दोनच तालुके : दुष्काळ संकट नाही तर कामांची संधी समजणार

नंदुरबार : : पाणी फाऊंडेशनअंतर्गत यंदाही केवळ नंदुरबार व शहादा तालुक्यातच स्पर्धा घेण्यात येणार आहे. या दोन्ही तालुक्यातील 287 ग्रामपंचायती व त्यातील 346 गावांमध्ये ही स्पर्धा राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दम्यान, गेल्यावर्षी दोन्ही तालुक्यातील 83 गावांनी सहभाग घेतला होता. काही गावांनी चांगले कामे केलीही परंतु यंदा अपेक्षीत पजर्न्यमानच झाले नसल्याने या कामांची उपयोगितेचा अनुभव गावक:यांना येवू शकला नाही.पाणी फाऊंडेशनने यंदा ही स्पर्धा जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा तालुक्यात व्यापक स्वरूपात राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी आतापासूनच गावागावात ग्रामसभा घेवून गावक:यांना या स्पर्धेविषयी माहिती देवून सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. जे गावे सहभागी होतील त्या गावातील प्रत्येकी पाच जणांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्यक्षात स्पर्धा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे.यंदा दुष्काळाचे गंभीर सावट असल्यामुळे हे संकट न समजता या कामांबाबत संधी समजून जास्तीत जास्त गावांना या माध्यमातून कामे करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पाणी फाऊंडेशनचा प्रय} आहे. त्यासाठी फाऊंडेशनचे समन्वयक तात्या भोसले हे गावोगाव पिंजून काढत आहेत. गावकरी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, या क्षेत्रात काम करणारे समाजसेवक यांच्यासह संस्था व संघटनांशी त्यांनी संपर्क सुरू केला आहे. त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.यंदा शाळांना सहभागी करणारयंदा शालेय विद्याथ्र्याचा सहभाग वाढावा यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न करण्यात येणार आहे. दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी दहा शाळा निवडून त्यातील सातवी ते नववीच्या 30 विद्याथ्र्याची निवड करण्यात येईल. या विद्याथ्र्याना पाण्याचे महत्व आणि जलसंधारण याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. जेणेकरून हे विद्यार्थी आपल्या गावात, आपल्या कुटूंबात या कामाबाबत, उपक्रमाबाबत चर्चा करून त्याचे महत्त्व पटवून देत गावक:यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करणार आहेत. निवडलेल्या 20 शाळांमध्ये दोन्ही तालुकास्तरावर स्पर्धा देखील होईल. यात विद्याथ्र्यानी जलसंधारणासंदर्भात मॉडेल तयार करून त्याची उपयोगिता दाखवायची आहे. त्याची पहाणी करण्यासाठी राज्य स्तरावरील तज्ज्ञ व्यक्तींना पाचारण करण्यात येणार असून संबधीत शाळांना गौरविण्यात येणार आहे.यंदाही काही संस्था, संघटनांचा सहभागस्पर्धेत यंदाही संस्था व संघटनांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर राहणार आहे. गेल्यावर्षाप्रमाणे बीजेएस अर्थात भारतीय जैन संघटना देखील सक्रीय सहभाग नोंदविणार आहे. याशिवाय नाम संघटना देखील यंदा या उपक्रमात सक्रीय योगदान देणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे दुष्काळी स्थितीच्या पाश्र्वभुमीवर जास्तीत जास्त कामे हे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. काही अधिका:यांना किमान पाच ते दहा गावांची जबाबदारी देखील सोपविण्यात येणार आहे.