शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

14 शाळां ठरल्या यंदा शंभर नंबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 100 टक्के निकालाच्या शाळांची संख्या देखील यंदा कमी झाली आहे. गेल्या वर्षी 17 शाळांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 100 टक्के निकालाच्या शाळांची संख्या देखील यंदा कमी झाली आहे. गेल्या वर्षी 17 शाळांचा निकाल 100 टक्के होता. यंदा 14 शाळांचा निकाल 100 टक्के आहे. जिल्ह्यातील 100 टक्के निकाल लावणा:या शाळांचेही कौतूक होत आहे. जिल्ह्यातील 14 शाळांनी 100 टक्के निकाल लावला आहे. या शाळांमध्ये मोलगी येथील माध्यमिक आश्रम शाळा, वेली, ता.अक्कलकुवा येथील वेलीमाता पोस्ट बेसीक आश्रम शाळा. करंजी, ता.नवापूर येथील फिलाडेल्फीया मिशन स्कूल. त:हाडीबोरद, ता.तळोदा येथील एम.डी.सोनवणे आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा. तळोदा येथील नेमशुशील विद्यालय. आमलाड, ता.तळोदा येथील गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कूल. काझीपूर, ता.तळोदा येथील एस.ए.मिशन इंग्लिश मिडियम स्कूल. म्हसावद , ता.शहादा येथील उर्दू माध्यमिक विद्यालय. चिंचपाडा येथील इम्यानूल पब्लीक स्कूल. देवमोगरा, ता.नवापूर येथील आदर्श विद्यालय. पथराई, ता.नंदुरबार येथील के.डी.गावीत इंग्लिश मेडीयम स्कूल, नटावद, ता.नंदुरबार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा. नळवे, ता.नंदुरबार येथील भाग्य चिंतन माध्यमिक विद्यालय. सुरवानी, ता.धडगाव येथील अनुदानीत माध्यमिक पोस्ट बेसीक आश्रमशाळा. या शाळांचा समावेश आहे.जिल्ह्यात एका शाळेचा शुन्य टक्के निकाल लागला आहे. मलोणी, ता.शहादा येथील माध्यमिक विद्यालय मलोणी या शाळेत एकुण सात विद्यार्थी प्रविष्ठ होते. सातही विद्याथ्र्यानी परीक्षा दिली होती. पैकी एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही. त्यामुळे शाळेचा शून्य टक्के निकाल लागला आहे. शाळेचा निकाल शून्य टक्के लागण्याचे कारण मात्र समजू शकले नाही. ही शाळा नवीनच सुरू झाल्याचे बोलले जात आहे.