शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बोलक्या रेषांमध्ये रंगला विश्वशांती दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:54 IST

पेंटींग फॉर पीस : तळोद्यातील न्यू हायस्कूलमध्ये 200 विद्याथ्र्याचा सहभाग

चिनोदा : विश्वात सर्वत्र शांतता नांदून, सर्वाचे मंगल असा संदेश तळोद्यातील गो़हू़महाजन न्यू हायस्कूलच्या 200 विद्याथ्र्यानी पेंटींग फॉर पीस या उपक्रमाद्वारे दिला़ विश्वशांतीचा संदेश देताना कल्पकपणा मनी ठेवत विद्याथ्र्यानी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आले होत़ेयुनायटेड नेशन्स ऑर्गनायङोशनच्यावतीने 21 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक शांतता दिन म्हणून साजरा करण्यात येतो़ यांतर्गत विविध कलाप्रकारांद्वारे जागतिक शांततेचा संदेश देण्याची पद्धत आह़े यांतर्गत जगभरात पेंटींग फॉर पीस हा उपक्रम हाती घेण्यात येतो़ शुक्रवारी यांतर्गत तळोदा येथील गो़हू़महाजन न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 200 विद्याथ्र्यानी सहभागी होत विविध चित्रे काढून विश्व शांततेसाठी कल्पनेचे विविध रंग भरल़े नाशिक येथील विश्व शैक्षणिक सांस्कृतिक केंद्र आणि भारत-युरोप मंडळ यांच्यावतीने पेंटीग फॉर पीस अनोखा कार्यक्रम राबवण्यात आला होता़ यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्याच्या न्यू हायस्कूल या एकमेव शाळेची निवड करण्यात आली होती़ दुपारी 1 ते 3 या दरम्यान झालेल्या या उपक्रमात सहभागी होत विद्याथ्र्यानी कागदावर विविध संकल्पना रंगरेषांना धरून चितारल्या होत्या़ सहभागी झालेल्या सर्व 200 विद्याथ्र्याना युनोस्को आणि जर्मनी या देशांकडून प्रमाणपत्र देण्यात येणार असून यातील काही उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन हे संयुक्त राष्ट्र संघातर्फे जिनिव्हा येथे संयुक्त प्रदर्शन भरवण्यात येणार आह़े यातील सवरेत्कृष्ट 10 चित्रांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी देऊन गौरवण्यात येणार आह़े युनेस्कोच्या बुलेटीनमध्ये ही चित्रे छापूनही येणार आहेत़ संस्थेच्या अध्यक्षा मंगला महाजन, स्थानिक स्कूल कमेटीचे चेअरमन अरूणकुमार महाजन, प्राचार्य ए़एच़टवाळे, उपमुख्याध्यापक जी़आऱबोरसे, पर्यवेक्षक एस़जी़ माळी, एम़एस़परदेशी, सांस्कृतिक विभागप्रमुख ए़ए़महाजन, संकेत माळी यांच्यासह शिक्षक यावेळी उपस्थित होत़े चित्र काढण्यात आल्यानंतर त्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी शिक्षकांसह पालकांचीही गर्दी झाली होती़ विद्याथ्र्यानी शांतीसंदेशाच्या बोलक्या रेषा पाहून पालकांनीही समाधान व्यक्त केले होत़े