शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी फाऊंडेशनतर्फे ठाणेपाडय़ात कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टे : पाणी फाउंडेशनतर्फे           सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी नंदुरबार व शहादा या दोन   तालुक्यांची निवड करण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील भालेर, न्याहली, आसाणे, होळतर्फे हवेली, बिलाडी, तलवाडे खुर्द, अंबापूर  या गावांमधील प्रतिनिधींसाठी          शनिवारी ठाणेपाडा येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ...

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टे : पाणी फाउंडेशनतर्फे           सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी नंदुरबार व शहादा या दोन   तालुक्यांची निवड करण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील भालेर, न्याहली, आसाणे, होळतर्फे हवेली, बिलाडी, तलवाडे खुर्द, अंबापूर  या गावांमधील प्रतिनिधींसाठी          शनिवारी ठाणेपाडा येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  चार दिवस प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सरपंच भारती देवमन  पवार यांच्या हस्ते करण्यात आले.  या वेळी उपसरपंच काशीनाथ पवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवमन पवार,  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त यशवंत पवार, माजी सरपंच  काशीनाथ पवार, ग्रामविकास अधिकारी विजय होळकर व ग्रामस्थ उपस्थित होते. पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षक सुखदेवराव भोसले यांनी सांगितले की,  फाऊंडेशन ही संस्था जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करणा:या  वेगवेगळ्या गावांमध्ये सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेचे आयोजन करीत आहे. 8 एप्रिल ते 22 मे दरम्यान  स्पर्धेचा कालावधी राहणार आहे. राज्य पातळीवर पहिले बक्षीस 75 लाख रुपये, दुसरे बक्षीस 50 लाख रुपये व तिसरे बक्षीस 40  लाख रुपयांचे असून प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणा:या गावाला 10 लाखाचे रोख बक्षीस दिले           जाईल. राज्यातील 75 गावांमध्ये ही खुली स्पर्धा आहे. त्यात नंदुरबार व शहाद्याच्या समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. देवमन  पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. संपूर्ण जगात आज पाण्याची भीषण टंचाई निर्माण निर्माण  झालेली आहे. पाण्यामुळेच तिसरे महायुद्ध होणार असल्याचे बोलले जाते. सर्वच जण पाण्यासाठी       वणवण फिरत आहेत. म्हणून गावाचा ख:या अर्थाने विकास साध्य         करायचा असल्यास सर्वानी पाणी बचतीला  महत्त्व देण्याची गरज असल्याचे मत  या कार्यशाळेत मांडण्यात आले.कार्यशाळेसाठी उत्तर महाराष्ट्र व्यवस्थापक दयानंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुखदेवराव भोसले, महानंद मोरे, सीमा पाडवी, उज्वला काळे, सुनील वाघ, चंद्रभान खेताळे, नीलेश पगारे, सुरेश पावळे,               राहुल गोवडे  आदी प्रय} करीत आहेत.