शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार आगारात कामगार कल्याण मंडळाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 12:56 IST

नंदुरबार : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नंदुरबार शहरातील कल्याण केंद्रांतर्गत एसटी आगारात कामगारांचा जनजागृती मेळावा घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी आगार प्रमुख निलेश गावीत उपस्थित होत़े प्रसंगी सहायक वाहतूक अधिक्षक रविंद्र जगताप, वर्कशॉप असिस्टंट वाय़एस़शिवदे, इंटक संघटनेचे सल्लागार रविंद्र भालेराव पाटील, सचिव आऱओ़बैरागी, जी़एस़ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े मेळाव्यात कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांसाठी ...

नंदुरबार : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नंदुरबार शहरातील कल्याण केंद्रांतर्गत एसटी आगारात कामगारांचा जनजागृती मेळावा घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी आगार प्रमुख निलेश गावीत उपस्थित होत़े प्रसंगी सहायक वाहतूक अधिक्षक रविंद्र जगताप, वर्कशॉप असिस्टंट वाय़एस़शिवदे, इंटक संघटनेचे सल्लागार रविंद्र भालेराव पाटील, सचिव आऱओ़बैरागी, जी़एस़ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े मेळाव्यात कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती देण्यात आली़ यात एमएससीआयटी योजना, शिष्यवृत्ती योजना, पाठय़पुस्तक योजना, असाध्य रोग, सहायता योजना यांची माहिती त्यात सहभागी होण्याबाबत सांगण्यात आल़े कामगारांच्या विविध समस्या जाणून घेत केंद्र संचालक दिलीप शिंपी यांनी मार्गदर्शन केल़े कामगारांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केल़े यावेळी आगारातील चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचा:यांची उपस्थिती होती़ यशस्वीतेसाठी कामगार कल्याण मंडळ आणि एसटी कामगारांनी परिश्रम घेतल़े