शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

स्टेच्यू ऑफ युनिटीचे काम पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 13:15 IST

सरदार पटेल यांचे स्मारक : 31 ऑक्टोबरअखेर पर्यटकांसाठी खुले होणार

गणेश गुरव । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 3 : एक प्रखर देशभक्त जो ब्रिटिश राजच्या अंतानंतर भारताच्या भूतलाववर सरदार वल्लभाई पटेल या नावाने ओळख असलेल्या                सरदार यांची जगातील 182 मीटर असाधारण उंचीची प्रतिमा गुजरामधील केवडीया, जि.नर्मदा येथे सरदार सरोवर प्रकल्पाजवळील साधूबेट द्वीपवर बनविण्यात येत  आहे. अनेक सोयीसुविधा व मनोरंजनासह असलेले हे प्रेरणादायी स्मारक  31 ऑक्टोबरला खुले होणार आहे.विंध्य व सातपुडा पर्वतरांगेमधील नर्मदा नदीच्या किनारी हे स्मारक  तयार करण्यात येत आहे. हे स्थळ गरुडेश्वर सरदार सरोवर बांध आणि केवडिया कॉलनीच्या मध्यभागी आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य या भव्य स्मारकाची शोभा वाढविण्यात भर घालणार आहे. हे स्मारक पर्यटन व स्थानिक विकासासाठी उपयोगी ठरणार असून पर्यटकांना भूतलाववरील अद्भुत अनुभव  देणारे ठरणार आहे. या प्रतिमेच्या  500 फूट उंचीवरून एकावेळी 200 पर्यटक समायोजित सातपुडा व विंध्याचल पर्वतरांग, सरदार सरोवर व 12 किलोमीटरवरील गरुडेश्वर जलाशयाचे दर्शन करू शकणार आहे. या स्मारकार्पयत नावेनेही जवळपास तीन किलोमीटर प्रवास करून प्रवेशस्थळार्पयत येऊ शकतील. दि टेच्यू ऑफ युनिट चे प्राकृतिक व ऐतिहासिक स्वरूप आकर्षित करणारे असून ज्यात सरदार वल्लभभाई यांची ओळख पोशाख व चालतानाच्या मुद्रेमध्ये दिसणारे  आहे. या प्रतिमेची अनुमाणित क्षमता प्रतिदिन 15 हजार पर्यटकांची असणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एक निश्चित मार्ग  करण्यात येणार असून  प्रतिदिन एकावेळी तीन हजार लोक आतील सिडीवरून अवलोकन स्थळापर्यत पोहोचू शकतील.  आतापावेतो 80 टक्के काम पूर्ण झाले असून कांस्य प्लेडिंग प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. 31 ऑक्टोबर अखेर्पयत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.