शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

तलवाडे गावात दारुबंदी करण्यासाठी महिलांचा एल्गार

By admin | Updated: June 9, 2017 15:34 IST

प्रशासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.9 - तालुक्यातील तलवाडे बु़गावात दारुबंदी करण्यात यावी यासाठी परिसरातील आदिवासी महिलांनी एल्गार पुकारला आह़े प्रशासनाने यावर तत्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आह़े
नंदुरबार तलवाडे बु़ येथील आदिवासी महिलांनी तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिले आहे. गावात दारुबंदीसाठी वारंवार प्रशासनाकडे दाद मागण्यात आली़ परंतु मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आह़े दारुमुळे गावातील युवापीढीचे भविष्य अंधारात जात आह़े 
गावात व्यसनाधिनता वाढत आह़े त्यामुळे पुढील पिढीचे नुकसान होण्यापासून वाचायचे असेल तर गावात दारुबंदी आवश्यक असल्याचे म्हटले आह़े त्याच प्रमाणे गावात दारुची विक्री होत असल्याने यामुळे परिसरातील महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आह़े दरम्यान दहा दिवसात यावर प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला नाही तर याबाबत तिव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांकडून  देण्यात आला आह़े निवेदनावर बायजाबाई भिल, शिताबाई भिल, गोजाबाई भिल, सयाबाई भिल, आशाबाई भिल, तुळसबाई भिल, तोलाबाई भिल, सरुबाई भिल, लताबाई भिल, उषाबाई भिल, बनाबाई भिल तसेच संघटनेचे पदाधिकारी मालती वळवी,                  गणेश सोनवणे, दिनेश भिल, नितेश वळवी, मोहन माळी,             राजकुमार वळवी, विपुल गावीत, अमित वळवी आदींच्या स्वाक्ष:या आहेत़