शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मोहिद्यात दारूबंदीसाठी महिला सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील मोहिदे त.श येथील गावात दारूबंदी करीता महिला पुढे सरसावल्या आहेत. या वेळी महिलांनी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गावात दारुबंदी करण्याबाबतचे निवेदन दिले आहे. याप्रसंगी              महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.शहाद्यापासून जवळच असलेल्या मामाचे मोहिदे येथील रणरागिणींनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील मोहिदे त.श येथील गावात दारूबंदी करीता महिला पुढे सरसावल्या आहेत. या वेळी महिलांनी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गावात दारुबंदी करण्याबाबतचे निवेदन दिले आहे. याप्रसंगी              महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.शहाद्यापासून जवळच असलेल्या मामाचे मोहिदे येथील रणरागिणींनी गावात दारूबंदीकरीता पुढाकार घेतला आहे. याबाबत 7 सप्टेंबर रोजी शहादा पोलीस ठाण्यात जावून पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना दारूबंदीबाबतचे निवेदन दिले आहे. दरम्यान अनेक वेळा महिलांनी वृत्तपत्रांशीही संवाद साधून गावात दारुबंदीबाबत आवाज उठविला होता. मात्र या संदर्भात पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याची महिलांची तक्रार असून, आता थेट कारवाई व्हावी, अशी मागणी आहे.दारूच्या वेसनामुळे गावातील अनेक तरूण मयत झाले असून, अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे महिलांनी गावात दारूबंदीसाठी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले. दारू बंदी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला.या निवेदनावर सरपंच गिरधर लिमजी पाटील, पुरूषोत्तम पाटील, लताबाई मोरे, सुमनबाई बैसाणे, बेबीबाई ठाकरे, सुगंधाबाई पेंढारकर, आशाबाई महिरे, सविता महिरे, इंदूबाई महिरे, बेबीबाई इंदवे, सुनिताबाई पानपाटील, रेखाबाई कोळी, सरला कुवर, मिराबाई             लांडगे, सरला कोळी, हिराबाई कोळीसह अनेक महिलांच्या सह्या आहेत. दरम्यान संबंधित वरिष्ठ अधिका:यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करण्याची अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे.