शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी महिलांनी खोचला पदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. समशेरपूर ता. नंदुरबार येथील अशाच परिस्थितीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. समशेरपूर ता. नंदुरबार येथील अशाच परिस्थितीवर मात करण्यासाठी दारुबंदी होणे अत्यावश्यक होते. परंतु प्रत्यक्ष दारुबंदीसाठी कुठलाही घटक पुढे आला नाही. अशातच तेथील महिलांनी ग्रामसभेचा ठराव करीत दारुचा अवलंब करणाऱ्यांना दंड आकारण्याचा निर्णय घेतला.समशेरपूर या गावात दारुमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात तरुण पौढ व्यक्तींसह तरुण मंडळीही दारुच्या व्यसनात गोवले गेले. त्यामुळे तेथे कमालीची बेकारी निर्माण झाली. व्यसन करणाऱ्यांपाठोपाठ त्यांचे कुटुंबिय व गावातील प्रत्येकाला त्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे तेथील दारुविक्रीवर बंदी आणणे अत्यावश्यक बनले होते. परंतु प्रत्यक्ष दारुबंदीसाठी तेथील कुठलाही घटक पुढे येत नव्हता. परिणामी तेथील बेकारी व समस्यांममध्ये दुपटीने भर पडत होती. यावर मात करण्यासाठी अखेर तेथील बचत गटाच्या महिलांनीच पुढाकार घेतला. अखेर त्यांनी ग्रामसभा घेत काही ठराव मंजूर करुन घेतले.दारु विक्री करणारे व दारुचे व्यसन करणाºयांविरुद्ध बचत गटाच्या महिला उभ्या राहिल्या असल्या तरी ही बाब अवघ्या गावाच्या हितासाठीच असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयामुळे गावातील मोठ्या समस्यांवर मात करता येणार असल्यामुळे या निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. महिलांनी घेतलेल्या या निर्णयाचे पोलीस प्रशासनासह विविध प्रशासकीय पातळीवरुनही कौतुक करण्यात येत आहे. हा आदर्श अन्य काही गावांमधील महिलांनी देखील घ्यावा, असे म्हटले जात आहे.दारु पिणाºयाला- १० हजार दंडदारु विक्रेत्याला- २० हजार दंडतीन कि.मी.च्या आत दारु तयार करणाºयाला- ५० हजाराचा दंडदारुची माहिती देणाºयाला- पाच हजाराचे बक्षीस