शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आसाणे येथे भिंत अंगावर पडल्याने महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील आसाणे येथे सुरु असलेल्या संततधार पावसामुळे घरांची पडझड होत आह़े गुरुवारी सकाळी गावातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील आसाणे येथे सुरु असलेल्या संततधार पावसामुळे घरांची पडझड होत आह़े गुरुवारी सकाळी गावातील वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत पडल्याची घटना घडली़ यात महिला जखमी झाली असून ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य केल्याने वृद्धेचा जीव वाचला़गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बायजाबाई पंडित पाटील स्वयंपाक घरात पाणी गरम करत असताना त्यांच्या अंगावर घराची भिंती कोसळली़ सोबत छताचा पत्राही येऊन पडल्याने त्या दाबल्या गेल्या़ प्रसंगी शेजा:यांनी त्यांचा आवाज ऐकल्याने त्यांनी तातडीने धावपळ करत बचाव कार्य केल़े बायजबाई यांना तातडीने रनाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े त्याठिकाणी प्राथमिक उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असून अद्यापही प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात येत आह़े बायजाबाई ह्या घरात एकटय़ाचा रहात असून त्यांचा मुलगा गावातच रहात असल्याची माहिती आह़े त्यांचा एक मुलगा चार वर्षापूर्वी नदीत पोहोण्यासाठी गेला असता, त्याचा बुडून मृत्यू झाला होता़ आसाणे गावातील योगेश दगड़ू पाटील यांच्या घराची भिंत तर विनोद माणिकलाल पाटील यांचे संपूर्ण घर कोसळल़े आसाणे येथे तलाठी व कोतवाल यांनी पोलीस पाटील दिनेश पाटील, गामपंचायत सदस्य भारत पाटील, किसन पाटील, योगेश पाटील, बन्सीलाल पाटील, समाधान पाटील, पंढरी पाटील, दिनेश पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामे पूर्ण केल़े