शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या धडकेत महिला व बालिका ठार

By admin | Updated: January 8, 2017 00:16 IST

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील सुरवाणी आणि नंदुरबार शहरालगत वळणरस्ता याठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात बालिका आणि महिला ठार झाल्याची घटना घडली़

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील सुरवाणी आणि नंदुरबार शहरालगत वळणरस्ता याठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात बालिका आणि महिला ठार झाल्याची    घटना घडली़ दोन्ही घटना शुक्रवारी घडल्या़ या दोन्ही घटनांची              पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आह़े नंदुरबार तालुक्यातील होळ तर्फे हवेली येथील रहिवासी रूषाबाई गणपत कोतवाल (55) ह्या नंदुरबार शहरालगतच्या धुळे शहराकडे जाणा:या वळणरस्त्यावरून करण चौफुली येथून उड्डाणपुलाकडे दुपारच्या सुमारास पायी जात            होत्या़ यावेळी मागून येणा:या चारचाकी वाहन (क्रमांक एम़एच़12 जीव्ही 6995) रूषाबाई           कोतवाल यांना जोरदार धडक दिली़ यात त्यांचा घटनास्थळी मृत्यू         झाला़ याबाबत दशरथ सुका गावीत यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े वाहनचालक घटनास्थळावर वाहन सोडून फरार झाल्याची माहिती आह़े शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ धडक देणारे वाहन नंदुरबार शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आह़े धडगाव तालुक्यातील मोठी सुरवाणी येथील शेवंतीबाई दारासिंग पाडवी व त्यांची मुलगी प्रतिभा दारासिंग पाडवी या दोन्ही मायलेकी शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घराकडे पायी जात असताना, रस्त्यावर असलेल्या मोबाईल टावर जवळ मागून येणा:या दुचाकीने दोघांना धडक दिली़ यात प्रतिभा हिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळी मृत्यू झाला तर शेवंतीबाई यांना दुखापत झाली़ याबाबत बालिकेचे वडील दारासिंग खाल्या पाडवी यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या घटनेमुळे मोठी सुरवाणी व मुंदलवड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आह़े