शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
3
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
4
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
5
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
6
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
7
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
8
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
9
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
10
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
11
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
12
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
13
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
14
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
15
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
16
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
17
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
18
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
19
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
20
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

नंदुरबारात पांढरा नाग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हिल परिसरातून सर्पमित्र चेतन वसईकर यांनी पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ नाग पकडून त्याला जीवदान देत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हिल परिसरातून सर्पमित्र चेतन वसईकर यांनी पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ नाग पकडून त्याला जीवदान देत वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली जंगलात सोडण्यात आले.शहरातील कोकणी हिल परिसरातील रहिवासी संजू दयाराम वसईकर यांच्या घरात हा नाग निघाला. त्यांनी लागलीच सर्पमित्र चेतन वसईकर यांना फोन केला. त्यांनी लागलीच तेथे गेले. सापाला पाहिल्यावर तो पांढºया रंगाचा दुर्मीळ नाग असल्याचे लक्षात आले.या जातीचे सर्प हे फारसे आढळून येत नाहीत. गेल्या १५ वर्षात त्यांना तिसऱ्यांदा पांढºया रंगाचा नाग आढळून आला. त्यामुळे या प्रजातीचे आपण रक्षण केले पाहिजे यासाठी त्यांनी नागाला कौशल्याने पकडून वन विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल मनोजकुमार रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागात सोडण्यात आले. नागरिकांनी चेतन वसईकर यांचे यांचे कौतुक करून आभार मानले.