शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदय एक्सप्रेसचे नंदुरबारात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 12:22 IST

उधना-पटना : नंदुरबार, अमळनेर, जळगाव थांबा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पूर्व मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या उधना-पटना-जयनगर या (15564-15563) अंत्योदय एक्सप्रेसचे नंदुरबार स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. रविवारपासून या साप्ताहिक गाडीचा  शुभारंभ करण्यात आला. या गाडीला खान्देशात भुसावळ, जळगाव, अमळनेर व नंदुरबार असा थांबा देण्यात आला आह़े8 ऑक्टोबर रोजी या गाडीचा औपचारिक शुभारंभ उधना स्थानकातून करण्यात आला. उधना येथून सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी सुटली. दुपारी साडेतीन वाजता नंदुरबार स्थानकात आल्यावर या गाडीचे स्वागत करण्यात आले. खासदार डॉ.हिना गावीत, रेल्वे सल्लागार समितीचे मोहन खानवाणी, जवाहर जैन, जितेंद्र राजपूत, प्रकाश चौधरी, अॅड.उमा चौधरी उपस्थित होते. पटना-जयनगरहून प्रत्येक शुक्रवारी 1 वाजून 20 मिनीटांनी सुटणार आह़े दरम्यान, ही एक्सप्रेस पूर्णपणे अनारक्षित असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या गाडीचे आरक्षण करता येणार नाही़ अंत्योदय एक्सप्रेस मध्ये साधारण श्रेणीमध्ये 16 तर एसएलआरमध्ये 2 कोच असे एकूण 18 कोच असणार आह़े यामुळे गुजरात व उत्तर भारतात या मार्गावर प्रवास करणा:या प्रवाशांची चांगली सोय होणार आह़े ही रेल्वे सर्व आधुनिक सुख सोयींनी सुसज्ज आह़े