शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

आंबे घेण्यासाठी लांबलचक रांगा लावूनही खाली हात परतावे लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 14:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाची दहशत, महिनाभरापासूचे लॉकडाऊन यावर मात करीत जिल्ह्यात अक्षय तृतीयेचा अमाप ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाची दहशत, महिनाभरापासूचे लॉकडाऊन यावर मात करीत जिल्ह्यात अक्षय तृतीयेचा अमाप उत्साह दिसून आला. संचारबंदीच्या काळात दिलेल्या शिथीलतेच्या काळात बाजारात खरेदीतून मोठी उलाढाल देखील झाली. आंबा आवक कमी असल्याने खरेदीसाठी फळांच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रांगेत उभे राहूनही अनेकांना खाली हात परतावे लागले.परंतु साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला खरेदी करण्यात येणाऱ्या चैनिच्या वस्तू, वाहन, स्थावर मालमत्ता आणि नवीन कामांचे शुभारंभ मात्र होऊ शकले नाहीत.कोरोनाने सर्वांची झोप उडविली आहे. शहरापासून गाव, पाड्यापर्यंतचे नागरिक कमालीचे दहशतीत आहेत. हा आजार आपल्या गावाच्या आणि वसाहतीच्या वेशीपर्यंत येवू नये यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे. या काळजीतूनच गेल्या महिनाभरात आलेले सण, उत्सव साजरे करण्याबाबत फारसी उत्सूकता न दाखविणाºया नागरिकांनी मात्र अक्षय तृतीयेला उत्साह दाखविला.साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणासाठी आणि पुर्वजांचे नामस्मरणासाठी नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली. पुरणपोळी आणि आंब्याचे नवैद्य दाखवून पुर्वजांचे स्मरण केले जाते.यंदा मात्र लॉकडाऊनमुळे आंबेच बाजारात नसल्याने मोठी पंचायत झाली. सकाळी साडेसहा पासूनच फळांच्या दुकानासमोर आंबे खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. नागरिकांना अक्षरश: मूहमांगा दाम द्यावा लागत होता. तरीही सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील सर्व विक्रेत्यांकडील आंबे संपल्याचे चित्र होते. अनेकांना आंबे भेटले नसल्याने त्यांनी हवाबंद आंब्याच्या रसाचा डबा घरी नेणे पसंत केले. त्याच्याही किंमती वाढविण्यात आल्याचे दिसून आले.