शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींनी तळ गाठल्याने टरबूज धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 14:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात खालावलेल्या भूजलाचा फटका टरबूज उत्पादकांना बसण्याची शक्यता आह़े विहिरींनी तळ गाठल्याने चार तालुक्यात लागवड होणारे उत्पादन यंदा धोक्यात आह़े जिल्ह्यात साधारण 700 हेक्टर टरबूजाची दरवर्षी लागवड करण्यात येत़ेजिल्ह्यात पाणी उपलब्ध असलेले शेतकरी नवनवीन फळ पिकांकडे गेल्या 15 वर्षात आकृष्ट झाल़े यातील प्रमुख उत्पादन म्हणजे टरबूज ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात खालावलेल्या भूजलाचा फटका टरबूज उत्पादकांना बसण्याची शक्यता आह़े विहिरींनी तळ गाठल्याने चार तालुक्यात लागवड होणारे उत्पादन यंदा धोक्यात आह़े जिल्ह्यात साधारण 700 हेक्टर टरबूजाची दरवर्षी लागवड करण्यात येत़ेजिल्ह्यात पाणी उपलब्ध असलेले शेतकरी नवनवीन फळ पिकांकडे गेल्या 15 वर्षात आकृष्ट झाल़े यातील प्रमुख उत्पादन म्हणजे टरबूज होय़ पाणी उपलब्ध असलेल्या शहादा आणि तळोदा तालुक्यात 50 एकरावर येणारे टरबूज उत्पादन आता हजार हेक्टर्पयत पोहोचले आह़े दुर्गम भागातील दोन तालुका वगळता, नवापूर, नंदुरबार, शहादा आणि तळोदा या चारही तालुक्यात टरबूजाची शेती केली जात आह़े एकरी 50 हजार ते 1 लाख रूपयांर्पयत खर्च असलेल्या टरबूज शेतीला लागणारे पाणी उपलब्ध होत नसल्याने यंदा लागवड क्षेत्रात घट येण्याची शक्यता आह़े जानेवारी महिन्याच्या अंतिम आठवडय़ापासून ठिकठिकाणी टरबूज लागवड सुरू असून शेतकरी माल्चिंग पेपर, बियाणे, औषधे यांची खरेदी करून आणत आह़े गेल्यावर्षाच्या तुलनेत पाच ते सात टक्के महाग झालेला माल्चिंग पेपर आणि त्याच तुलनेत महागलेले बियाणे यामुळे काहींनी लागवड क्षेत्र कमी केल्याचे सांगण्यात येत आह़े गेल्या आठवडय़ापासून हवामान खात्याने गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्यानंतर ब:याच ठिकाणी टरबजू लागवडीची कामे थांबवण्यात आली असल्याने चिंता वाढल्या आहेत़