शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागात पाणी पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:52 IST

नंदुरबार तालुका : ऐन पावसाळ्यातही पिक जगविण्यासाठी शेतक:यांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कलहाश शहादे : नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील लहान शहादेसह लगतच्या परिसरातील पाण्याची पातळी खोल गेल्याने पिक जगविण्यासाठी शेतक:यांकडून कसरत करावी लागत आह़े पाणी नसल्याने लगतच्या भागातून पाणी आणून  डेगव्दारे पिकांना पाणी देण्यात येत आह़ेलहान शहादेसह, शिंदे, कोळदे, पळाशी, समशेरपुर, खोंडामळी, बह्याणे-मांजरे, पातोंडा, खोडसगाव या परिसरातील विहिरींची पातळीदेखील खोल गेली आह़े त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतक:यांना मोठी कसरत करावी लागत आह़े काही शेतशिवारात शेतक:यांनी विहिरीत मोटारीदेखील सोडल्या होत्या़ परंतु त्यासुध्दा पाणी ओढणे अकार्यक्षम ठरत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आह़े पूर्व भागातील शेतशिवारात कापूस पिक फुलावर आह़े त्यासोबतच ज्वारी मका आदी पिकांचीदेखील लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आह़े त्यामुळे त्यांना जगविण्यासाठी पाण्याची सोय आवश्यक आह़े परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फरवली असल्याने परिसरातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आह़े पिक जगवावी कशी असा प्रश्न शेतक:यांसमोर निर्माण झाल आह़े काही दिवसात पाऊस आला नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत़ऑगस्टच्या सुरुवातीलाच काही दिवस पावसाने हजेरी लावली होती़ त्यामुळे शेतक:यांनी शेतीकामांना गती दिली होती़ परंतु त्यानंतर पावसाने दळी मारल्याने शेतक:यांची चांगलीच पंचाईत झाली आह़े पाऊस                   येत नसल्याने नाईलाजाने शेतकरी डेगच्या सहाय्याने पिकांना पाणी   देऊन पिक जगविण्याची धडपड  करीत  आह़े यात त्यांचे संपूर्ण कुटुंबदेखील या कामात लागले आह़े पाऊस येत नसल्याने वारंवार पेरणीचे संकट शेतक:यांसमोर उभे ठाकले आह़े परिसरात सुमारे 70 टक्के पेरणी पूर्ण झाली आह़े त्यामुळे पाऊस न आल्यास शेतक:यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आह़े पाण्याअभावी शेतातील कापूस, ज्वारी, मका आदी पिकांवर संक्रांत आली आह़े त्यामुळे शेतकरी स्वत बैलगाडीच्या सहाय्याने डेगच्या सहाय्याने पिकांना पाणी देत आहेत़दरम्यान, पिकांसाठी डेगव्दारे पाणी द्यावे लागत असल्याने यात शेतक:यांचे संपूर्ण कुटुंब कामाला लागले आह़े परिसरात मजुरांची कमतरता असल्याने लहानग्यांपासून तर जेष्ठांपर्यत सर्वच कामाला लागले आह़े शेती कामे करावी लागत असल्याने याचा परिणाम विद्याथ्र्याच्या शाळेतील हजेरी पटावर होताना दिसून येत आह़े