शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षापासून राजीनामा मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 11:54 IST

तळोदा उपजिल्हा रुग्णालय : लालफितीच्या दिरंगाईचा महिला वैद्यकीय अधिका:यालाही अनुभव

वसंत मराठे । ऑनलाईन लोकमततळोदा : ‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’ अशी म्हण लालफितीच्या दिरंगाईमुळे रुढ झाली आहे. या लालफितीच्या दिरंगाईचा अनुभव शासनाच्या सेवेत राहिलेल्या एका महिला वैद्यकीय अधिका:यालादेखील येत आहे. कारण त्यांनी आपल्या खाजगी कारणामुळे गेल्या दोन वर्षापूर्वी सेवेचा दिलेला राजीनामा अजूनही संबंधित विभागाकडून मंजूर झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या या उदासिन धोरणाबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील डॉ.निशात रंगरेज            या वैद्यकीय अधिकारी म्हणून            सप्टेंबर 2014 मध्ये तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवेत रुजू झाल्या होत्या. त्यांची बालरोग तज्ज्ञ म्हणून नियुक्ती झाली होती. रुग्णालयात सात-आठ महिने सेवा केल्यामुळे नंतर त्यांनी खाजगी कारणामुळे एप्रिल 2015 मध्ये रुग्णालयातील प्रमुख अधिका:यांकडे राजीनामा सादर केला. शिवाय राजीनामा जिल्हा शल्य चिकित्सकांकडे देखील पाठविला. येथील वैद्यकीय अधीक्षकांच्या सांगण्यानुसार खुद्द त्यांनी त्याचवेळेस आरोग्य संचालक मुंबई यांनाही प्रत्यक्ष राजीनामा सादर केला होता. असे असताना संबंधित विभागाने अजूनही या महिला वैद्यकीय अधिका:यांचा राजीनामा मंजूर केला नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयाकडे विचारले असता आरोग्य विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी संबंधित डॉक्टरांचा राजीनामा पाठविला आहे. मात्र अजूनही तसे पत्र आपल्याकडे प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर कागदोपत्री अजूनही त्या कार्यरत असल्याचे दाखविले जात आहे. वास्तविक संबंधित महिला डॉक्टरांनी राजीनामा देऊन जवळपास दोन सव्वा दोन वर्षे झाले आहेत. असे असताना आरोग्य विभाग त्यांचा राजीनामा का मंजूर करीत नाही, असा सवाल उपस्थित होऊन या विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजीचा सूर आहे.