शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारमध्ये जळीत रूग्णांना उपचार कक्षाची प्रतिक्षा

By admin | Updated: June 20, 2017 12:53 IST

एकाच खोलीत होतात उपचार : सहा महिन्यात नऊ महिलांचा मृत्यू

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.20 : जिल्ह्यातील विविध भागातून येणा:या जळीत रूग्णांसाठी नवीन वार्डाच्या उभारणी काम सामान्य रूग्णालयात अद्यापही सुरू आह़े आता हे काम अंतिम टप्प्यात आले असले, तरीही दर दिवशी दाखल होणा:या जळीत रूग्णांचे उपचारांअभावी हाल होत होत असून सहा महिन्यात नऊ महिलांचा मृत्यू झाला आह़े 
विस्तारीकरणाच्या प्रक्रियेतील जिल्हा रूग्णालयात अनेक सुविधांची प्रतिक्षा आह़े गेल्या 17 वर्षात जळीत रूग्णांसाठी निर्माण करण्यात आलेल्या वार्डाच्या नावावर एक खोली देऊन उपचार करण्याची पद्धत प्रशासनाने अंगीकारली आह़े या कक्षात तापमान नियंत्रण न करता, ऑक्सिजन आणि इतर सेवाविनाच देण्यात येणारे उपचार रुग्णांसाठी   त्रासदायक ठरत आहेत. अद्यापही 15 दिवसात कक्ष पूर्ण होणार, अशी माहिती सामान्य रूग्णालय प्रशासन करत असल्याने जळीत रूग्णांबाबत चिंता कायम आहेत़ 
नंदुरबार जिल्हा सामान्य रूग्णालयात जानेवारी ते जून 2017 या काळात नऊ जळीत महिलांचा मृत्यू झाला आह़े जानेवारी महिन्यात याठिकाणी सात, फेब्रुवारी महिन्यात 10, मार्च महिन्यात दोन, एप्रिल महिन्यात चार, मे महिन्यात सहा आणि जून महिन्यात दोन अशा एकूण 31 जळीत महिलांना दाखल करण्यात आले होत़े  
मयत झालेल्या सहापैकी प्रत्येकीची जळीताची टक्केवारी ही 47 ते 98 या दरम्यान होती़ तर इतर 25 महिला ह्या 83 टक्क्यांर्पयत जळाल्याची माहिती देण्यात आली आह़े 
जिल्हा रूग्णालयात जळीतांसाठी स्वतंत्र वार्डाची समस्या आजही कायम आह़े रूग्णालयाच्या विस्तारीत नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आह़े या बांधकामात 20 खाटांचा एक कक्ष देण्यात आला आह़े याठिकाणी अद्यापही एसी बसवण्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने अजूनही 15 दिवस रूग्णांना वाट पहावी लागणार आह़े