शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वसतिगृहात स्थलांतराची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:47 IST

चिंचपाडा : भाडय़ाच्या इमारतीत विद्यार्थिनींचे वास्तव्य, वसतिगृह बांधून तयार

चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृह उभारण्यात आले आह़े परंतु या ठिकाणी रोहित्र तसेच संरक्षक ¨भंतीची व्यवस्था    नसल्याने ते निरुपयोगी ठरत आह़े त्यामुळे संबंधित विद्यार्थिनींना नवीन वसतिगृहात स्थलांतर करण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागत आह़े तात्पुरत्या स्वरुपावर आदिवासी विकास विभागाकडून चिंचपाडा येथे स्टेशन वार्ड क्रमांक 5 मध्ये भाडेतत्वावर इमारत घेतली असून त्यात सुमारे 70 विद्यार्थिनींची राहण्यासाठी सोय केली आह़े                  परंतु तेथेसुध्दा विद्यार्थिनींना  आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होऊ शकत  नाहीत़ त्यामुळे प्रशासनाने नवीन वसतिगृहात सर्व सोयी           उपलब्ध            करुन विद्यार्थिनींसाठी वसतिगृह कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली             आह़े दरम्यान, नव्या वसतिगृहामध्ये विद्युत रोहित्र, संरक्षण भिंत आदी कामे बाकी आहेत़ याची कार्यवाही सुरु असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी होत आह़े नवीन वसतिगृहामध्ये सुमारे 250 विद्यार्थिनी राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आह़े आदिवासी विद्याथ्र्याची सोय व्हावी म्हणून शासनाकडून वसतिगृह उभारुन  त्या ठिकाणी विद्याथ्र्यावरील आर्थिक भार हलका करण्यात येत असतो़ परंतु वसतिगृहांचे ब:यापैकी काम संथ गतीने सुरु असल्याने याकडे आदिवासी विकास विभागाने लक्ष देऊन त्वरीत कामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात येत आह़े शासनाने भाडेतत्वावर इमारत घेऊन त्यात विद्यार्थिनींची व्यवस्था केली आह़े परंतु त्यातही पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा नसल्याने या ठिकाणी विद्यार्थिनींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े