शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक होलिकोत्सवासाठी सज्ज असलेल्या काठी गावाला निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 11:40 IST

नंदुरबार : आगामी १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या काठीच्या होळीची तयारी सध्या उत्साहात सुरु आहे़ गेल्यावर्षी पर्यटन विभाग आणि जिल्हा ...

नंदुरबार : आगामी १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या काठीच्या होळीची तयारी सध्या उत्साहात सुरु आहे़ गेल्यावर्षी पर्यटन विभाग आणि जिल्हा परिषद यांंनी निधी देऊन काहीअंशी होलिकोत्सावाला हातभार लावल्याने पर्यटकांना सोयीचे झाले होते़ परंतू यंदा मात्र निधीची कोणतीही तरतूद नसल्याने येथील विकासकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़शेकडो वर्षांची परंंपरा असलेल्या काठीची राजवाडी होळी पर्यटकांसाठी पर्वणी असते़ गेल्या पाच वर्षात ग्लोबल स्वरुप प्राप्त झाल्याने येथे देशभरातील पर्यटक येऊ लागले आहेत़ पर्यटकांसोबत गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी गेल्यावर्षी विविध विकास कामे होळी उत्सवापूर्वी पूर्ण झाली होती़ परंतू यंदा मात्र कोणत्याही प्रकारचा निधी मिळाला नसल्याने प्रस्तावित रस्त्याच्या कामांना खीळ बसल्याचे चित्र आहे़ काठी गावातील राजवाडी होळी पेटवण्यात येणाऱ्या मुख्य चौकापासून दर्गा व तेथून राममंदिर चौकापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणासह शौचालयांची निर्मिती व होळीचे दृश्य दूरवर थांबलेल्या आदिवासी बांधवांना दिसावे म्हणून चांगल्या दर्जाचे तात्पुरते एलईडी स्क्रीन्स बसवणे आदींसह विविध बाबींसाठी निधीची अपेक्षा करण्यात येत आहे़ १५ दिवसांवर उत्सव येऊन ठेपल्याने कामे पूर्ण होण्याची गरज होती़ विशेष म्हणजे जिल्ह्यातील मोठ्या उत्सवापैकी एक उत्सव असून, त्याच्या तयारीचा आढावा घेण्याबाबत प्रशासन उदासिन असल्याचे दिसून आले.