शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात तीन वर्षापासून शेततळ्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 12:24 IST

   भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी शेतक:यांच्या आर्थिक विकासासाठी आदिवासी विकास विभागाकडून राबवण्यात येत असलेली विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना तीन वर्षापासून रखडत आह़े यामुळे अनुसुचित जमातीतील 38 शेतकरी शेततळ्यांच्या प्रतिक्षेत आहेत़    नंदुरबार आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयाकडून 2014-15 या वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत अनुसुचित जमातीच्या शेतक:यांच्या ...

ठळक मुद्देसहा वर्षात खोदले केवळ तीन तळे 2011-12 या वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत 24 लाभार्थीची निवड करण्यात आली होती़ यात 10 लाभार्थीनी शेततळे घेण्यास नकार दिल्याने कृषी विभागाकडून 14 लाभार्थीच्या शेतात तळे बनवण्यात येणार होत़े गेल्या सहा वर्षात यापैकी

   भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी शेतक:यांच्या आर्थिक विकासासाठी आदिवासी विकास विभागाकडून राबवण्यात येत असलेली विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना तीन वर्षापासून रखडत आह़े यामुळे अनुसुचित जमातीतील 38 शेतकरी शेततळ्यांच्या प्रतिक्षेत आहेत़    नंदुरबार आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयाकडून 2014-15 या वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत अनुसुचित जमातीच्या शेतक:यांच्या शेतात शेततळ्याचे खोदकाम, प्लास्टिक अस्तरीकरण करणे यासाठी अर्ज मागवले होत़े यासाठी नवापूर, शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील 37 शेतक:यांनी अर्ज भरून दिले होत़े एका शेतक:याला एक लाख 23 हजार लाभ मिळणार असल्याचे विभागाने कळवले होत़े मात्र तीन वर्ष उलटूनही शेतक:यांना याचा कोणत्याही प्रकारे लाभ मिळालेला नाही़ ही योजना राबवण्यासाठी नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने कृषी अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे वर्ग केली होती़ मात्र कृषी विभागाने एका शेतक:याला देण्यात येणारा लाभ कमी असल्याचे कारण दाखवत निधी वाढवून देण्याची मागणी केली होती़ दोन वर्षापूर्वी वर्ग केलेल्या योजनेचा निधी वाढवून मिळवण्याची मागणी कृषी विभागाने मे 2017 मध्ये केल्याने आदिवासी विकास विभागाने संबधित विभागात प्रस्ताव दिला आह़े दोन विभागांच्या असमन्वयी कारभारामुळे योजनेत अर्ज दाखल करणा:या शेतक:यांनी योजनेच्या लाभाबाबत विचारणा करणे सोडून दिले आह़े येत्या डिसेंबर्पयत वाढीव निधी आल्यास 37 पैकी 24 शेतक:यांची निवड होऊन त्यांना लाभ मिळण्याचे प्रकल्प कार्यालयाने स्पष्ट केले आह़े विशेष म्हणजे याच उपयोजनेत 2011-12 या मंजूर केलेल्या शेततळ्यांची कामेही अपूर्ण आहेत़