शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी मतदार यादी प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 11:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्या त्या विधानसभा मतदारसंघनिहाय तहसील कार्यालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्या त्या विधानसभा मतदारसंघनिहाय तहसील कार्यालयात नागरिकांना मतदार यादी पहाण्यासाठी उपलब्ध आहे.    दरम्यान, एकुण मतदार आणि वाढलेले मतदार याची माहिती चार ते पाच दिवसात स्पष्ट होणार असल्याचे निवडणूक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणून अंतिम मतदार यादी 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार मतदारांना आपले नाव आहे किंवा नाही. पत्ता व मतदार भाग यादी बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी मतदार याद्या विधानसभा मतदारसंघ निहाय त्या त्या तहसील कार्यालयात व मतदान केंद्रांवर पहाण्यासाठी उलपब्ध आहेत. यापूर्वी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यावर आलेले आक्षेप आणि हरकती निकालात काढून आता अंतिम     याद्या जाहीर करण्यात आल्या    आहेत.दरम्यान, जिल्ह्यात एकुण मतदार, वाढलेले मतदार आणि स्त्री, पुरुष मतदार यांची एकत्रीत आकडेवारी येत्या चार ते पाच दिवसात स्पष्ट होणार आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे यासंदर्भात येथे माहिती प्राप्त झाल्यावरच अधिकृत आकडा कळणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात एकुण 12,14,458 मतदार होते. त्यात 06,07,241 पुरुष तर 06,06,905 महिला मतदार होते. आता प्रत्यक्षात किती वाढ झाली हे अंतिम आकडेवारीवरून स्पष्ट होणार आहे. नवीन मतदारयादीत 30 ते 35 हजारांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.