शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यूषण पर्वानिमित्त शहरात वरघोडा शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जैन समाजाच्या पयरुषण पर्वास प्रारंभ झाला़ यानिमित्त बुधवारी शहरातून कल्पसूत्र ग्रंथाची वरघोडा मिरवणूक काढण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जैन समाजाच्या पयरुषण पर्वास प्रारंभ झाला़ यानिमित्त बुधवारी शहरातून कल्पसूत्र ग्रंथाची वरघोडा मिरवणूक काढण्यात आली़ सवाद्य काढलेल्या मिरवणूकीत समाजबांधव सहभागी झाले होत़े सकाळी 11 वाजता दादावाडी येथील जैन मंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ झाला होता़ तत्पूर्वी प.पु.तपस्वी पुण्यर}सुरीस्वर म.सा. व प.पु यशोर}ासुरीस्वरजी म.सा, साध्वी ललितातांगरेखाश्रीजी यांनी प्रवचन दिले. यात त्यांनी पर्यूषण पर्वाचे महत्त्व सांगितल़े  मनात उद्भवणारे सर्व वाईट विचार दूर व्हावे यासाठी पयरुषण काळात प्रार्थना करण्यात येत असते. उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, तप, त्याग, आकिंचन्य, ब्रrाचर्य या दशलक्षण धर्माची साधना केली जाते. जीवन परिपूर्ण होण्यासाठी सर्वांनी दशलक्षण धर्माचे पालन करणे काळाची गरज असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े दादावाडीपासून काढलेली मिरवणूक गिरीविहार मार्गाने भवरलाल बागरेचा यांच्या निवासस्थानार्पयत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, उद्योगपती देवेंद्र जैन, माजी नगरसेवक पुखराज जैन, मदनलाल जैन यांच्यासह शहरासह जिल्ह्यातील समाजबांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होत़े सायंकाळी भजनसंध्या आणि धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम झाला़ संयोजन भवरलाल बागरेचा, जितेंद्रकुमार बागरेचा, संतोषकुमार बागरेचा यांनी केले.पर्यूषण पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह़े