शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी जादा बसेसची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:44 IST

राज्य परिवहन महामंडळ : सोमवारपासून लांबपल्ल्यांच्या बसफे:यांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाकडून जादा बसेस देण्यात आल्या आहेत़ नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा व नवापूर आगाराकडून सोमवारपासून दिवाळीसाठीच्या जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली़दिवाळी, पाडवा तसेच भाऊबीज आदी सण लक्षात घेता एसटी महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आह़े अक्कलकुवा आगारअक्कलकुवा आगाराकडून अक्कलकुवा-पुणे अशा दोन शेडय़ुल व्यतिरिक्त जादा दोन बस सोडण्यात येणार आह़े या बसेस दुपारी दोन वाजता असणार आह़े त्याच प्रमाणे अक्कलकुवा-वाशिम सकाळी साडेपाच तसेच अक्कलकुवा-कल्याण सकाळी साडेसहा वाजता राहणार आह़े त्याच प्रमाणे दुपारी दोन वाजता अक्कलकुवा-नाशिक (कुकुरमुंडा मार्गे) ही बस सकाळी सहा, नऊ तर दुपारी बारा व  तीन वाजता असणार आह़े  या आधी अक्कलकुवा-नाशिक बसफेरी प्रकाशामार्गे होत होती़   परंतु दिवाळीनिमित्त यात बदल करुन आता ती कुकुरमुंडामार्गे सोडण्यात येणार आह़े  शहादा आगारशहादा आगाराकडून सोमवारपासून दहा जादा बसेस सोडण्यात येणार आह़े त्यात, शहादा-परळी सकाळी सहा, शहादा-मुंबई सकाळी सात, शहादा-पुणे सकाळी अकरा, शहादा-रावेर सकाळी नऊ, शहादा-नाशिक सकाळी सव्वा नऊ तसेच सकाळी दहा, दुपारी दीड, शहादा-सूरत सकाळी साडेसात, शहादा-वापी सकाळी साडेआठ, शहादा-पुणे दुपारी साडेपाच वाजता असणार आह़े नवापूर आगारनवापूर आगाराकडून नवापूर-चोपडा सकाळी सहा, नवापूर-पूणे सकाळी साडेसात, नवापूर-औरंगाबाद सकाळी साडेआठ, नवापूर नाशिक, सकाळी दहा तर नवापूर-चोपडा सकाळी साडेआठ वाजता असणार आह़े नंदुरबार आगारनंदुरबार आगाराकडून मात्र दिवाळीसाठी इतर आगारांच्या तुलणेत कमी बसेस सोडण्यात येत आह़े नंदुरबार-अहमदाबाद, नंदुरबार-नाशिक दोन फे:या, नंदुरबार-उदना दोन फे:या असे नियोजन करण्यात आले आह़े दरवर्षी एसटी महामंडळाकडून प्रत्येक आगाराला त्यांच्या प्रस्तावानुसार जादा बसेस देण्यात येत असता़ खाजगी वाहतुकीच्या वाढत्या स्पर्धेमुळे एसटी महामंडळाकडून नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत़ प्रवाशांनी सुरक्षित वाहतुकीसाठी जास्तीत जास्त एसटीचा प्रवास करावा असे आवाहनही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आह़े दरम्यान, एसटी महामंडळाकडून बसेस वाढविण्यात आल्या असल्या तरी प्रवाशांची संख्या लक्षात  घेता बसेसच्या संख्येत अजून वाढ करावी अशी मागणी प्रवाशांकडून  करण्यात येत आह़े दिवाळीचा सण असल्याने मोठय़ा संख्येने प्रवासी  ये-जा करीत असतात़ परंतु त्या तुलणेत बसेसची संख्या नसत़े त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असता़ अनेकांना उभच राहुन प्रवास करावा लागत असतो़ त्यामुळे बसफे:यांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आह़े तसेच लांबपल्यांच्या रातराणी बसेसचीही संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आल़े