शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे महिलेस भरधाव वाहनाने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 11:57 IST

नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे रस्ता ओलांडत असताना ज्योती प्रवीण सूर्यवंशी (वय ३०, रा़ चिपलीपाडा ता़ साक्री जि़ ...

नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे रस्ता ओलांडत असताना ज्योती प्रवीण सूर्यवंशी (वय ३०, रा़ चिपलीपाडा ता़ साक्री जि़ धुळे) या महिलेला भरधाव जाणाऱ्या पीकअप वाहनाने (एमएच १८ एए ३०७६) उडविले़ यात महिला जागीच ठार झाली़ तर सोबत असलेला बालक मात्र सुरक्षित आहे़दरम्यान, परिसरात एकही स्पीडब्रेकर नसल्याने वाहने भरधाव वेगाने जात असतात़ त्यामुळे अनेक वेळा अपघात घडत असतात़ बुधवारी सकाळच्या सुमारास ज्योती सूर्यवंशी या आष्टे शिवारातील मुख्य रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या पीकअप वाहनाने त्यांना जोरधार धडक दिली़ अपघातात त्या जागीच ठार झाल्या़ त्याच्या सोबत असलेला बालक मात्र अपघातातून बचावला आहे़ दरम्यान, अपघात होताच परिसरातील ग्रामस्थांनी टायर जाळक रास्ता रोको आंदोलन केले़ तसेच या ठिकाणी गतीरोधक बसविण्यात यावे अशी मागणी केली़ अपघात झाल्यानंतर पीकअप वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला असून गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरु होती़