शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: नंदुरबार, अक्कलकुवा निवडणूक निर्णय अधिकारी बदलवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार व अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिका:यांना तडकाफडकी बदलविण्यात आले आहे. जिल्हाबाहेरील अधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार व अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिका:यांना तडकाफडकी बदलविण्यात आले आहे. जिल्हाबाहेरील अधिकारी त्यासाठी नेमण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील चारही निवडणूक निर्णय अधिका:यांची नियुक्ती करण्यात आली होती. नंदुरबारसाठी प्रांताधिकारी महेश सुधळकर तर अक्कलकुवासाठी प्रभारी उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्या दिवशी कामकाजही पाहिले. नंतर दुस:याच दिवशी दोघा अधिका:यांना बदलण्यात आले. नंदुरबारसाठी उपजिल्हाधिकारी स्वाती थवील यांची तर अक्कलकुवा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी जिल्हाबाहेर कार्यरत आहेत. दोन्ही निवडणूक निर्णय अधिका:यांना तडकाफडकी बदलण्यात आल्याने जिल्हा प्रशासनात चर्चा रंगली आहे. दरम्यान, स्वाती थवील आणि राहुल पाटील यांनी निवडणुकीचा कार्यभार सांभाळला असल्याचे प्रशासनाने सांगितले.