शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखासाठी लोणखेडा येथील विवाहितेचा छळ

By admin | Updated: June 20, 2017 12:40 IST

किराणा दुकानासाठी माहेरून एक लाख रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणा:या पतीसह सहा जणांविरोधात शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

ऑनलाईन लोकमत 

शहादा,दि.20 : किराणा दुकानासाठी  माहेरून एक लाख रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणा:या पतीसह सहा जणांविरोधात शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
लामकाणी ता़ धुळे येथील सुनिता यांचा विवाह लोणखेडा ता़ शहादा येथील हिंमत दिलीप सोनवणे यांच्यासोबत मे 2015 मध्ये झाला होता़ हिंमत हा सूतगिरणी येथे नोकरीस आह़े गेल्या दीड वर्षापासून सुनिता हिचा पती हिंमत हा लामकानी येथील माहेरून एक लाख रूपये आणावेत यासाठी छळ करत होता़ स्वयंपाक करता येत नाही, यासह इतर किरकोळ कारणावरून पतीसह सासूू-सासरे हे शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याने सुनिता ही त्रस्त झाली होती़ पती हिंमत याने मी दुसरे लगA करून घेतो अशी धमकी दिल्यानंतर सुनिताबाई हिने शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आह़े 
याप्रकरणी पती हिंमत, सासरे दिलीप राजाराम सोनवणे, सासू वत्सलाबाई, आजे सासरे राजाराम महारू सोनवणे, आजे सासू शांताबाई, दिर भगवान सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े