शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात भाजीपाल्याचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:56 IST

आवक वाढली : अनेक भाज्या पाच रुपये किलो दराने होताय विक्री

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : जिल्हाभरात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव कमालीचे गडगडले आह़े व्यवसायात आलेल्या मंदीमुळे भाजीपाला विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आह़े गड्डा कोबी, फ्लॉवर, वांगे, दुधी भोपळा आदी भाज्यांचे भाव कमालीचे खाली कोसळले आहेत़यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला़ त्यामुळे कमी पावसाची आवश्यकता असलेल्या भाजीपाला पिकांची चांगली वाढ झालेली आह़े परिणामी बाजार समितीत भाजीपाल्याची जास्त आवक वाढली असल्याने भाज्यांच्या दरातही घसरण झालेली बघायला मिळत आह़े ऐन उन्हाळ्यात भाजीपाला स्वस्थ मिळत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े तर दुसरीकडे मात्र भाजीपाल्याचे भाव कोसळले असल्याने किरकोळ विक्रेत्यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े भाजीपाल्याला किंमत नसल्याने हा भाजीपाला गुरांना चारा म्हणून टाकण्याची वेळ आली असल्याचे सांगण्यात येत आह़े तालुक्यातील पश्चिमेकडील गाव पाडय़ातून नंदुरबारात मोठय़ा संख्येने भाजीपाल्याची आवक होत असत़े यंदा पजर्न्यमान कमी असल्याने साहजिकच कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या पिकांची चांगली वाढ झाली होती़ त्यामुळे आवक वाढली आह़े दरम्यान, भाजीपाल्याचे भाव कोसळले असले तरी, लिंबू, कोथंबीरीचे भाव मात्र चढे आह़े भाव नसल्याने नाराजीभाजीपाला पिकाचे भरपूर उत्पन्न निघाल्याने आवक वाढली आह़े त्यामुळे भाजीपाल्यास भावही मिळत नसल्याने गुजरात राज्यालगत असलेल्या भाजीपाला उत्पादकांनी आपला माल नंदुरबार येथील बाजार समितीत न देता गुजरात राज्यात विकण्याला प्राधान्य दिले आह़े या ठिकाणी भाजीपाल्याला योग्य भाव नाही तसेच भाजीपाल्याचा वाहतूक खर्चही जास्त असल्याने हे शेतक:यांना परवडणारे नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े गृहिणींमध्ये आनंदभाजीपाल्याचे भाव कोसळले असल्याने ब:यापैकी स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध होत आह़े यामुळे गृहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आह़े घरातील बजट बहुतेक ठिकाणी गृहिणींच्याच हातात असतो़ भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने गृहिणींचे दोन पैसेही शिल्लक पडणार आहेत़ त्यामुळे त्यांच्याकडूनही समाधान व्यक्त होत आह़े