शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्याच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : पोळा सणानिमित्ताने आपापल्या सर्जा राज्याला सजविण्यासाठी शेतक:यांमध्ये उत्साह संचारला असून, विविध वस्तू मोठय़ा प्रमाणात ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : पोळा सणानिमित्ताने आपापल्या सर्जा राज्याला सजविण्यासाठी शेतक:यांमध्ये उत्साह संचारला असून, विविध वस्तू मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे.यंदा रांझणीसह परिसरातील रोझवा येथे पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामात उत्पन्न चांगला येण्याचा अंदाज असून, शेतकरी सुखावला आहे. यामुळे पोळ्यानिमित्त आपल्या सर्जा राजाला सजवण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. शेक:यांकडून बैलांसाठी गळ्यातील सूत व इतर वस्तूंपासून तयार करण्यात आलेली माळ, पायातील घुंगरू, शिंगांना लावण्यासाठी रंग, गेरू इत्यादी वस्तु खरेदी करण्यात आल्या आहे.यंदा नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने पोळ्याच्या दिवशी पहाटे नदी-नाल्यांवर आपापली बैले धुण्यासाठी गर्दी होणार आहे. गेल्यावर्षी शेतक:यांना पाणीटंचाईमुळे खूप कटू अनुभव आला होता. दरम्यान यंत्राच्या सहाय्याने शेती मोठय़ा प्रमाणावर होत असली तरी रोझवा पुनर्वसन वरपाडा, रेवानगर पुनर्वसन, जीवननगर पुनर्वसन या भागात मोठय़ा प्रमाणावर बैलजोडय़ा शेतक:यांकडून ठेवण्यात येतात तर रांझणी प्रतापपूर, चिनोदा परिसरातही ब:याच बैलजोडय़ा असल्याने पोळ्याविषयी विशेष उत्साह आहे.

विसरवाडीविसरवाडी, ता.नवापूर येथील बाजार पेठेत पोळा सणाच्या पाश्र्वभूमिवर बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतक:यांनी गर्दी केली होती. या वेळी आपला सर्जा राजा सर्वाधिक सुंदर दिसावा यासाठी शेतक:यांनी नाथ, गोंडा, मोरखीसह विविध साहित्याची खरेदी केली. 

महेंद्रा पब्लिक स्कूल, नंदुरबारनंदुरबार येथील महेंद्रा पब्लिक स्कूलतर्फे पयरुषण पर्व व पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा होणा:या बैलपोळ्यानिमित्त बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूवारी बैल पोळ्याच्या पाश्र्वभूमिवर चौपाळे, ता.नंदुरबार येथील अरिहंत गोशाळेला विद्याथ्र्यानी भेट दिली. या वेळी गोशाळेतील गायींसाठी विद्याथ्र्यानी घरून आणलेला नैवद्य खाऊ घातला. यानंतर विद्याथ्र्यानी बैलगाडीतून फेरफटका मारून पोळा सणाचा आनंद साजरा केला. कार्यक्रमासाठी प्राचार्या पीनल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व कर्मचा:यांनी परिश्रम  घेतले.

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. यामुळे ज्यांच्याकडे शेतीनाही अशा ग्रामस्थांकडून गावातील कुंभाराकडून मातीचे बैल आणले जात असून, पोळा सण साजरा केला जाणार आहे.