शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी माकपतर्फे तळोद्यात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : माकपतर्फे विविध मागण्यांसाठी तळोदा तहसील कार्यालयावर सकाळी 11 वाजता बसस्थानकापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चेक:यांच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.निवेदनात डिङोल, पेट्रोल दरवाढ रद्द करण्यासह, महागाई कमी करून जीवनावश्यक वस्तुंचे भाव नियंत्रणात आणण्यात यावेत, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : माकपतर्फे विविध मागण्यांसाठी तळोदा तहसील कार्यालयावर सकाळी 11 वाजता बसस्थानकापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चेक:यांच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.निवेदनात डिङोल, पेट्रोल दरवाढ रद्द करण्यासह, महागाई कमी करून जीवनावश्यक वस्तुंचे भाव नियंत्रणात आणण्यात यावेत, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या योजनांतर्गत गरजू कुटुंबांना घरकुल मंजूर करण्यात यावे, घरकुलाची थकीत रक्कम लाभाथ्र्याना अदा करण्यात यावी, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनांतर्गत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार दरमहा दोन हजार रुपये पेन्शन लाभाथ्र्याना अदा करण्यात यावे, तसेच प्रलंबीत प्रकरणे त्वरित मंजूर करण्यात यावेत, आदिवासी वनाधिकार कायद्याप्रमाणे 7/12 उतारे देवून खेडुतांच्या नावाने जमिनी कराव्यात तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झालेल्या प्रतापपूर ते तुळाजा रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी यासह विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.या वेळी मोर्चेक:यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांशी चर्चा केली. तसेच तहसीलदार चंद्रे यांनी त्यांच्या स्तरावरील मागण्या मान्य केल्या असून, इतर मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर कळविण्याचे आश्वासन दिले.मोर्चाचे नेतृत्व माकपाचे तालुकाध्यक्ष मंगलसिंग चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्या इंदिराबाई चव्हाण, रूबाबसिंग ठाकरे, तुळशीराम ठाकरे, नथ्थू साळवे, अनिल ठाकरे, दयानंद चव्हाण, लक्ष्मण ठाकरे, रमण पवार आदींनी केले.या वेळी माकप कार्यकत्र्यानी उपस्थित मोर्चेक:यांना मार्गदर्शन  केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी फौजदार चंद्रकांत शिंदे, यादव भदाणे व त्यांच्या सहका:यांसोबत चोख बंदोबस्त ठेवला.