शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनीच्या वादातून वालंबा येथे दोघांना मारहाण

By admin | Updated: July 5, 2017 12:18 IST

अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा येथे वनजमिनीच्या वादातून आठ जणांनी एकास बेदम मारहाण केली़

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.5-अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा येथे वनजमिनीच्या वादातून आठ जणांनी एकास बेदम मारहाण केली़ ही घटना 1 जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती़ 
वालंबा येथील नवसिंग खाजल्या राऊत यांचे नातलग टेमल्या मंगा राऊत यांच्या नावे वालंबा शिवारात वनजमीन पट्टा आह़े तसे त्यांच्याकडे प्रमाणपत्र आह़े असे असतानाही धिरसिंग रामा वसावे, ना:या चांद्या वसावे, राज्या धर्मा वसावे, रमेश चांद्या वसावे, दाज्या ङिांगा वसावे, राज्या वसावे, ङिांगा बोंडू वसावे, आमद्या चांद्या वसावे सर्व रा़ सरीचा खालचापाडा यांनी  नवसिंग राऊत व टेमल्या राऊत यांना लाकडी डेंगारा, लाकडी काठय़ा व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली़ या वेळी हारशी टेप्या राऊत, भिकन टेप्या राऊत, सिवा राऊत यांनी मध्यस्थी करून  भांडण सोडवल्याने पुढील अनुचित प्रकार टळला़
याबाबत नवसिंग राऊत यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सर्व आठ संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दरम्यान, मोलगी पोलीस  ठाण्यात दुस:या गटाकडून 2 जुलै रोजी फिर्याद दाखल करण्यात आली आह़े