शिबिराचे उद्घाटन सरपंच नकुल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश वळवी, डॉ.हनीफ अन्सारी, डॉ.प्रीती पाडवी, ग्रामसेवक दौलत कोकणी, तलाठी आर.डी. गांगुर्डे, मुख्याध्यापक अशोक कुवर (बिजगाव), राजेंद्र पवार (बिजादेवी), सुनील चौधरी (सैदाणीपाडा), सतीश शिंदे (बर्डीपाडा), मगन ठाकरे (हरणीपाडा), संजीव पाटील (मोग्राणी) उपस्थित होते. शिबिरासाठी आरोग्य सहायक बेबी गुळवे, परिचारिका रंजना वसावे, आशा वळवी, रमिला गावीत, सावित्री पाडवी, अरुणा वळवी, शिक्षक यशवंत बहिराम, एकनाथ अहिरे, कल्पना देवरे, संतोष हेमाडे, विकास डोके, भोलाराम वळवी, लोटन कंखर, हरखलाल गांगुर्डे, कुमार पावरा, नीदेश वळवी, दीपक कदम, विशाल चौधरी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती या सर्वांनी बिजगाव, बिजादेवी, सैदाणीपाडा, बर्डीपाडा, हरणीपाडा, मोगराणी आदी ठिकाणी जनजागृती करून परिश्रम घेतले.
बिजगाव येथे २३६ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST