शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील खेतिया आंतरराज्य महामार्गावरील  सुसरी धरणाच्या वळणावर दरा फाटा ते ब्राrाणपुरी या मार्गावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील खेतिया आंतरराज्य महामार्गावरील  सुसरी धरणाच्या वळणावर दरा फाटा ते ब्राrाणपुरी या मार्गावरील मोठमोठे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित ठेकेदाराने चक्क मातीचा वापर करीत खड्डे थातूरमातूर बुजविल्याचे चित्र समोर आले आहे. या मातीमुळे यामुळे धूळ उडत असल्याने वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे.सविस्तर वृत्त असे की, गेल्या दीड वर्षापासून कोळदा ते खेतिया या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू   आहे. या मार्गावरील खेतिया या आंतरराज्य महामार्गावरील दराफाटा ते ब्राrाणपुरी मार्गावरील रुंदीकरणाचे काम स्थगित ठेवण्यात आले आहे. यामुळे या मार्गावर एक ते दीड फुटाचे खड्डे पडल्याने अपघाताची मालिका थांबता थांबत नव्हती. हे खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत होती. हे खड्डे संबंधित ठेकेदाराने बुजविले. परंतु खड्डे बुजविण्यासाठी चक्क मातीचा वापर करीत ते बुजविण्यात आले. मातीमुळे धूळ उडत असल्याने दुचाकीस्वारांच्या डोळ्यात धूळ जात असल्याने अपघाताची संख्या वाढली आहे.हा आंतरराज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास  नाशिक विभागाकडे हस्तांतर करण्यात आला आहे. परंतु संबंधित विभागाकडून या महामार्गाचे काम संथगतीने होत असल्याने दराफाटा ते ब्राrाणपुरी मार्गावरील सुसरी धरणाच्या वळणावर पूर्णत: उखडून गेला. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहादा-खेतियाकडे जाणारे वाहतूकदार खड्डय़ामुळे हा  मार्ग सोडून दुस:या मार्गाचा  वापर करीत आहेत. या मार्गाचे  काम त्वरित पूर्ण करावे, अशी  मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.