शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

तळोद्यात नालेसफाईसाठी अनोखे आंदोलन

By admin | Updated: June 13, 2017 13:27 IST

व्यापा:यांनी डफडी वाजवून मुख्याधिका:यांचे वेधले लक्ष

ऑनलाईन लोकमत

तळोदा,दि.13 : शहरातील खाजा नाईक चौक ते बसस्थानकर्पयत वाहणा:या नाला तुंबला असल्याने याची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी भन्साली प्लाझा येथील व्यापा:यांकडून करण्यात आली आह़े या वेळी डफडी वाजवून मुख्याधिका:यांचे याकडे लक्ष वेधण्यात आल़े 
पावसाळ्याची सुरुवात झाली असल्याने सर्वत्र नालेसफाईचा प्रश्न गंभीर होत आह़े त्यामुळे याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ यावर कार्यवाही करण्याची मागणी येथील व्यापा:यांकडून करण्यात आल़े गेल्या अनेक दिवसांपासून तळोदा येथील खाजा नाईक चौक ते बसस्थानकार्पयत वाहणा:या नाल्याची स्वच्छतेअभावी  दुरावस्था झाली आह़े
 प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने व्यापा:यांनी सततच्या त्रासाला कंटाळून शेवटी सोमवारी डफडी आंदोलन करुन आपल्या मागण्याचे निवेदन तळोदा पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना दिल़े