शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीपादर परिसरातील पुलाचे काम अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:27 IST

ऑनलाईन लोकमतवाण्याविहीर, दि़ 22 : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या चापडी कुकडीपादर ते अरेढी यादरम्यान असलेल्या पुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून अपूर्णावस्थेत आह़े त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आह़ेपंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत 2013 मध्ये या रस्त्याचे काम करण्यात आले होत़े या ठिकाणी एकूण चार पुलांची काम ...

ऑनलाईन लोकमतवाण्याविहीर, दि़ 22 : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या चापडी कुकडीपादर ते अरेढी यादरम्यान असलेल्या पुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून अपूर्णावस्थेत आह़े त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आह़ेपंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत 2013 मध्ये या रस्त्याचे काम करण्यात आले होत़े या ठिकाणी एकूण चार पुलांची काम अपूर्ण  अवस्थेत पडून असल्याने या रस्त्यावर वाहनधारकांना गैरसोयीचे झाले आह़े  तसेच रस्त्याचे काम सुरू असताना मजुरांची मजुरी देखील मिळाली        नाही़ अक्कलकुवा तालुक्यातील चापडी कुकडीपादर ते अरेढी हा अत्यंत दुर्गम भागात मोडला जात असतो़ त्यामुळे या ठिकाणी दळणवळण व्यवस्थेसाठी अनन्यसाधारण महत्व आह़े परंतु गेल्या अनेक वर्षापासून या पुलाचे काम रखडले असल्याने येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आह़े प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आह़े