शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाळे येथे पुतण्याने केला काकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील वाघाळे येथे शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून दोघा भावांमध्ये हाणामारी सुरु असताना त्यातील एकाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील वाघाळे येथे शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून दोघा भावांमध्ये हाणामारी सुरु असताना त्यातील एकाच्या मुलाने काकाच्या डोक्यात स्क्रू-ड्रायव्हर खुपसत खून केल्याची घटना घडली आह़े सोमवारी रात्री आठ वाजता गावातील हनुमान मंदिर चौकात ही घटना घडली़ मेवालाल देवचंद चौरे (50) असे मयताचे नाव असून याप्रकरणी पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आह़े वाघाळे येथील मणिलाल देवचंद चौरे व मेवालाल देवचंद चौरे या दोघा भावांमध्ये शेतीच्या हिस्से वाटणीचा वाद होता़ दरम्यान सोमवारी दोघांमध्ये गावातील हनुमान चौकात वाद झाला़ यावेळी मणिलाल याने मेवालाल यांना बेदम मारहाण करत जखमी केल़े दरम्यान मणिलाल याची दोन्ही मुले रविंद्र आणि भास्कर ही दोन्हीही घटनास्थळी हजर होत़े यावेळी दोघांनीही मेवालाल यांना मारहाण करत शिवीगाळ केली़ यातच भास्कर चौरे याने हातातील स्कू-ड्रायव्हर मेवालाल यांच्या कानाखाली खूपसून गंभीर दुखापत केल्याने त्यांचा मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी वाघाळे येथे पोलीस अधिका:यांसह भेट देत परिस्थिती आढावा घेतला़  पोलीसांनी मणिलाल, रविंद्र आणि भास्कर या तिघांनाही अटक केली आह़े याप्रकरणी अंबालाल देवचंद चौरे रा़ वाघाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौरे पिता-पुत्रांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगटे करत आहेत़