शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवमोगरा पदयात्रेकरूंच्या सुरक्षेबाबत अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : गुजरात राज्यातील देवमोगरा येथे दर्शनासाठी पायी जाणा:या भाविकांच्या सुरक्षेसाठी गुजरात राज्य पोलीस दलाकडून उपाययोजना करण्याबाबत यंदाही अनास्था दिसून आली़ सोमवारी देवमोगरानजीक अपघात झाल्यानंतर भाविकांच्या चिंता वाढल्या आहेत़   महाशिवरात्रीपासून देवमोगरा, ता़ सागबारा येथे भरणा:या याहामोगी मातेच्या यात्रोत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्यातून साधारण एक लाख भाविक रवाना होतात़ यातही 20 ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : गुजरात राज्यातील देवमोगरा येथे दर्शनासाठी पायी जाणा:या भाविकांच्या सुरक्षेसाठी गुजरात राज्य पोलीस दलाकडून उपाययोजना करण्याबाबत यंदाही अनास्था दिसून आली़ सोमवारी देवमोगरानजीक अपघात झाल्यानंतर भाविकांच्या चिंता वाढल्या आहेत़   महाशिवरात्रीपासून देवमोगरा, ता़ सागबारा येथे भरणा:या याहामोगी मातेच्या यात्रोत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्यातून साधारण एक लाख भाविक रवाना होतात़ यातही 20 हजार भाविक हे पदयात्रांद्वारे रवाना होत असतात़ अक्कलकुवा मार्गाने गुजरात राज्यात प्रवेश करणा:या यात्रेकरूंना गेल्या काही वर्षात अपघातांना सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत़ पदयात्रेकरूंची वाढती संख्या पाहता, ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गावरून धावणा:या वाहनांचे नियोजन करण्याची गरज आह़े बहुतांश यात्रेकरू हे दिवसा किंवा पहाटे प्रवास करत असल्याने यात्राकाळात अवजड वाहनांची वाहतूक वळवणे किंवा त्यांना काही काळ थांबवून पुन्हा मार्गस्थ करण्याबाबत दोन्ही राज्यांनी विचार करण्याची गरज आह़े अक्कलकुवा ते गुलीउंबर या दरम्यान तसेच गुजरात हद्दीतून भरधाव वेगात जाणा:या वाहनांचा वेग या काळात मर्यादित करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े यात्रोत्सवासाठी चारचाकी आणि तीनचाकी वाहनाने जाणा:या वाहनांना सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबार जिल्ह्यातून देवमोगराकडे जाणा:या व येणा:या वाहनांची गर्दी वाढल्याने अक्कलकुवा ते सोरापाडा या दरम्यान वाहतूक कोंडी होत असल्याने यात्रेकरूंना अडचणी येत असल्याचे चित्र आह़े