शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सोमावल जवळ पाण्याच्या टँकरवर दुचाकी धडकून दोघे युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 12:55 IST

नंदुरबार : सायंकाळच्यावेळी  गाव परिसरात फेरफटका मारणा:या चौघांकडून एकाच दुचाकीवर बसून केलेली मस्ती दोघांच्या जीवावर बेतली़ ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर वेलीपाडा फाटय़ाजवळ   दुचाकी थेट टँकरवर धडकल्याने दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आह़े रविवारी सायंकाळी ही घटना घडली होती़  विशाल आमटय़ा पाडवी (17) हा दुचाकीने अंकुश राजू पाडवी (16) रा़ ...

नंदुरबार : सायंकाळच्यावेळी  गाव परिसरात फेरफटका मारणा:या चौघांकडून एकाच दुचाकीवर बसून केलेली मस्ती दोघांच्या जीवावर बेतली़ ब:हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर वेलीपाडा फाटय़ाजवळ   दुचाकी थेट टँकरवर धडकल्याने दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आह़े रविवारी सायंकाळी ही घटना घडली होती़  विशाल आमटय़ा पाडवी (17) हा दुचाकीने अंकुश राजू पाडवी (16) रा़ सोमावल बुद्रुक अशी मयतांची नावे आहेत़  तर सोमावल येथीलच रोहित जगदीश पाडवी व दीपक गणेश पाडवी हे दोघे जखमी झाले आहेत़  दुचाकीस्वार विशाल रविवारी सायंकाळी त्याच्या तिघा मित्रांना घेऊन दुचाकीने सोमावल गावात  फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता़ एकाच दुचाकीवर चौघे बसून अंकलेश्वर महामार्गावरून आपल्याच मस्तीत भरधाव वेगातून दुचाकीने जात असताना  वेलीपाडा फाटय़ाजवळ विशाल पाडवी याचा दुचाकीवरचा ताबा सुटला़ यातून दुचाकी थेट पाण्याच्या टँकरवर  आदळली़ यातून विशाल पाडवी आणि अंकुश पाडवी या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर रोहित पाडवी आणि दीपक पाडवी हे दोघेही गंभीर जखमी झाल़े या भागातून जाणा:या ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी चौघांना तळोदा उपजिल्हा रूग्णालयात नेल़े तेथे दोघे मयत झाल्याचे सांगण्यात आल़े तर दोघा जखमींना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल़े पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर तळोदा पोलीस ठाण्यात सोमवारी पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहनलाल वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल पाडवी रा़ सोमावल बुद्रुक याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात अपघातास तसेच स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वळवी करत आहेत़