शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

नंदुरबारात वेगवेगळ्या घटनेत दोघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:40 PM

नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत आजाराला कंटाळून महिला व पुरुषाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार व बिजरीगव्हाण, ...

नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत आजाराला कंटाळून महिला व पुरुषाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार व बिजरीगव्हाण, ता.अक्कलकुवा येथे घडली. नंदुरबारातील मेहतरवाडा भागात राहणारे अमरदिप मनोहर चाबरिया (35) यांना पोटाचा आजार होता. त्यावर त्यांचा रुग्णालयात उपचार देखील सुरू होता. परंतु वारंवारच्या   या आजाराला कंटाळून अमरदिप  यांनी मेहतरवाडय़ातील आपल्या घरातच साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. नंदुरबार शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार चव्हाण करीत आहे.दुसरी घटना बिजरीगव्हाण, ता.अक्कलकुवा येथे घडली. ममता सामा तडवी (21) या गेल्या काही दिवसांपासून थंडी-तापाने आजारी होत्या. या आजाराला कंटाळून त्यांनी गावशिवाराच्या जंगलातील आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. गावक:यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर पोलिसांना कळविले.याबाबत महिलेच्या नातेवाईकांनी मोलगी पोलिसात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक पाटील करीत आहे.